• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच, एका पोलिसाला अटक, दुसरा फरार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2024
in जळगाव
0
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच, एका पोलिसाला अटक, दुसरा फरार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पारोळा येथे कारवाई

पारोळा (प्रतिनिधी) : अपघाताच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी येथील एका कर्मचाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली असून दुसरा फरार झाल्याने पारोळ्यात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी पारोळा ते धरणगाव रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सदर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्या वाहनचालकाला अटक न करण्यासाठी या पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील या दोन कर्मचाऱ्यांनी ३० हजार रूपयांची लाच मागितली होती. यात तडजोड होऊन १५ हजार रूपयांची लाच देण्याचे निश्चीत झाले. दरम्यान, या व्यक्तीने संबंधीत प्रकरणात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

येथे या प्रकरणाची खातरजमा करून एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने बुधवारी १५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना एका पोलीसाला रंगेहात अटक केली असून दुसरा मात्र फरार झाला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात हिरालाल देविदास पाटील ( वय ४३ वर्ष पारोळा पो.स्टे.रा. हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर); प्रवीण विश्वास पाटील, (वय ४५ वर्ष, रा. पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे धुळे येथील निरिक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.

Previous Post

भरदिवसा ५ घरे उघडून सव्वा ७ लाखाचा मुद्देमाल लंपास

Next Post

निवडणूक काळात उत्कृष्ट काम : हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे यांचा गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निवडणूक काळात उत्कृष्ट काम : हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे यांचा गौरव

निवडणूक काळात उत्कृष्ट काम : हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!