• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काटेदार लढतीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात अखेर पाटलांचे गुलाब उमलले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आजी-माजी पालकमंत्र्यांत रंगणार विधानसभेच्या जागेचा आखाडा

महाविकास आघाडीचे गुलाबराव देवकरांचा ५९ हजार २३२ मतांनी केला पराभव

जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- येथील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काटेदार झुंजार लढतीमध्ये महायुतीचे उमेदवार आ. गुलाबराव पाटील यांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीचे गुलाबराव देवकर यांचा ५९ हजार २३२ मतांनी पराभव केला आहे.

आता सर्व २६ फेऱ्या संपलेल्या आहे. गुलाबराव पाटील यांना २६ व्या फेरीअखेर १ लाख ४३ हजार ४०८ तर गुलाबराव देवकर यांना ८४ हजार १७६ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मुकुंद रोटे यांनी १ हजार ६१९ मते मिळवून तिसरे स्थान तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण जगन सपकाळे यांना १४३५ मते मिळून चौथे स्थान पटकावले. धरणगाव तालुका व जळगाव ग्रामीण भागात विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

रावेरला भाजपचे जिल्हाप्रमुख अमोल जावळे विजयी, पिता हरिभाऊंचा वारसा नेणार पुढे !

Next Post

दोघी सोनवणेंच्या लढतीत अखेर प्राध्यापक चंद्रकांत सरांची सरशी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिवंगत आर.ओ. तात्यांच्या वारसांमध्येच खरी लढत, बहीण-भाऊ आमनेसामने

दोघी सोनवणेंच्या लढतीत अखेर प्राध्यापक चंद्रकांत सरांची सरशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon