• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ : पिस्तूल हाताळताना गोळी सुटून तरुण गंभीर जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ : पिस्तूल हाताळताना गोळी सुटून तरुण गंभीर जखमी !

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे गावठी कट्टा (पिस्तूल) हाताळताना एक तरुण गोळी सुटल्याने व ती पोटात गेल्याने गुरुवारी दि. २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान सुरुवातीला अपघाताचा बनाव करून शासकीय रुग्णालयात तरुणाला दाखल करण्यात आले होते. मात्र गोपनीय माहितीवरून पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली प्र.न. येथे संशयित आरोपी भुरा उर्फ चुडामण भिल्ल आणि दिनकर दयाराम मोरे (वय ५०) हे दोघे गुरुवारी दि. २१ रोजी दुपारी दीड वाजता भूरा भिल्ल याच्या सासूच्या घराजवळ उभे होते. (केसीएन) त्यावेळेला भुरा भिल्ल याने त्याच्याकडील गावठी कट्टा बाहेर काढला. हा कट्टा दिनकर मोरे ( रा. दापोरा) हा हातात घेऊन पाहू लागला. कट्टा पाहत असताना अचानक त्याच्यातून गोळी सुटली व ती दिनकर मोरे यांच्या पोटात लागली  त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र भुरा भिल्ल आणि त्याच्या नातेवाईकांनी दिनकर मोरे याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तेथे, त्याचा अपघात झाला असून पोटामध्ये खडे गेले आहे असा बनाव करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटे सांगितले. (केसीएन)मात्र रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनला गोपनीय माहितीवरून घटना कळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन माहिती जाणून घेतली. तसेच संशयित आरोपी भुरा उर्फ चुडामण भिल्ल याला ताब्यात घेतले आहे.

त्याच्याकडून गावठी कट्टा देखील हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, दिनकर मोरे यांच्यातर्फे तक्रार देण्यास नकार देण्यात आल्याने अखेर शासनातर्फे पोलीस कॉन्स्टेबल  यांच्याकडून फिर्याद देण्याचे काम सुरू असून  एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदर या प्रकरणात भुरा उर्फ चुडामण शिरसोली प्र.न. व जितु कोळी (रा.शिवाजी नगर जळगाव) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन यासंदर्भातील सखोल चौकशी सुरू आहे.दरम्यान दिनकर दयाराम मोरे याच्यावर शासकीय रुग्णालयात पोटातील बंदुकीची गोळी काढून त्याच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. व तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

दरम्यान गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.


 

Tags: #shirsoli crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

निवडणूक कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू..!

Next Post

येत्या 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी २९ पासून विशेष लोक अदालत

येत्या 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon