• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वायफळ बडबड करणाऱ्यापेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वायफळ बडबड करणाऱ्यापेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल

पिंप्री येथील जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांना विश्वास

धरणगाव (प्रतिनिधी) :- मी प्रामाणिकपणे विकासकामे केली आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्ते, बंधारे, व गिरणा नदीवरील पूलाचे प्रकल्प मार्गी लावले, पिंप्री सारख्या गावात प्रचंड प्रमाणावर निधी उपलब्ध करून रस्त्यांसोबत बंधाऱ्याच्या जाळे विणले. मतदारसंघ शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून प्रत्येक सामाम्य व गोर गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मतदार संघात सदैव संपर्कात राहून राहिल्यामुळे सामान्य जनतेशी नाळ अधिक घट्ट केली आहे. विकासासाठी कधीही मतदारांशी दुजाभाव केला नाही, आणि नेहमी मोठ्या भावाप्रमाणे मतदारांशी वागलो आहे. वायफळ बडबड करणाऱ्या पेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल असा ठाम विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास करून खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकत्व गुलाबराव पाटील यांनी केले. आम्ही पिंप्री – सोनावद जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त लीड देणार असल्याचे भाजपाचे जि. प. चे माजी सभापती पी.सी पाटील व जि.प. सदस्य गोपाल बापू चौधरी यांनी सांगितले. पिंप्री येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करतांना म्हणाले की, जे आठ वर्षांत मतदारसंघात फिरकले नाहीत, आणि आता जाती- पातीचा खेळ करत आहेत. “त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक तरी आंदोलन केले का ? त्यामुळे ते वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका करत आहे. मात्र जनता हुशार आहे वायफळ बडबड करणाऱ्यापेक्षा काम करणाऱ्याला साथ देईल असा ठाम विश्वास आहे. सूत्रसंचालन व आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

यावेळी रॉ.का.चे जिल्हाय्ध्यक्ष संजय पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, पी.सी.आबा पाटील, गोपाल बापू चौधरी, मुकुंदराव नन्नवरे, डी.ओ.पाटील, प्रेमराज पाटील, अनिल पाटीलसुभाष अन्न पाटील, निर्दोष पवार नातेश्वर पवार,दिलीप भाऊसाहेब पाटील, दामू अण्णा, संजय पाटील, आबा धोबी, सरपंच कमलाबाई धोबी,नांना भालेराव, कैलास पाटील, गणेश चौधरी, राजु पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, अनिल झंवर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी परिसरातील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

मतदारसंघाचा विकास ही कामांची पावती : आ. मंगेश चव्हाण

Next Post

दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon