• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

कानळदा येथे जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांचा विश्वास

कानळदा/ जळगाव ;-  गुलाबराव पाटील यांनी विकासकामांची यादी मांडत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. “मी चौथी निवडणूक लढतोय. विकासावर बोलायला विरोधकांची हिंमत होत नाही. मी नेहमी सर्वसामान्य व गरिबांच्या पाठीशी उभा राहिलोय. गिरणा नदीवर बंधारा बांधून दाखवणारच हे माझं पुढचं व्हिजन आहे . हिंदु-मुस्लीम ऐक्य जपून मी सर्वसामान्यांसाठी काम केलं. “जनतेच्या प्रेमानेच मी इथपर्यंत पोहोचलोय. विकास हीच माझी जात असून “जाती-पातीच्या राजकारणा पेक्षा विकासासाच मोठा विजय होईल असा ठाम विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त करत येत्या 20 तारखेला धनुष्य बाणाला जास्तीत जास्त मतदान करून मला पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचार सभेला कानळदा गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विरोधकांवर घणाघाती टीका करताना संजय पवार यांनी विरोधकांच्या जाती – पातीच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “गुलाबराव पाटील हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. जातीच्या नावावर मतं मागणाऱ्यांना विचारावं, त्यांनी आपल्या समाजासाठी काय केलं ? 25 वर्षे सत्ता उपभोगली, पण किती लोकांचं भलं केलं ? गुलाबराव पाटील यांनी कोणत्याही जातीचं लेबल न लावता काम केलं आहे. ते विकासाचं प्रतीक आहे .”

माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. “गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. रस्ते, पूल, शिक्षण, महिलांसाठी योजना यात सगळ्यांत त्यांचं मोठं योगदान आहे. विरोधक भूलथापा देतायेत, पण कानळदा व परिसरातील समाज बांधव व ग्रामस्थांनी गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावे ,” असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, राजेंद्र चव्हाण, सुभाष अण्णा पाटील, संजय पाटील सर, मुकुंदराव नन्नवरे, निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून गुलाब भाऊंना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी रॉ. का. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राजेंद्र चव्हाण, चंद्रशेखर अत्तरदे, पवन सोनवणे, संजय पाटील सर, राजेंद्र चव्हाण, सरपंच पुंडलिक सपकाळे, डॉ. कमलाकर पाटील, शिवराज पाटील, गोपाल जीभाऊ डी.जी.पाटील, लाला सर, गोपाळ भंगाळे, राजू सोनवणे, मनोज पाटील सर, बापू सिताराम, अनिल भोळे , पी. एम. पाटील सर, समाधान पाटील, वसंत भालेराव, संजय भोळे, मुरलीधर अण्णा, भरत बोरसे, ब्रिजजलाल पाटील, विजुभाऊ साळुंखे , कैलास चौधरी, दिलीप आगीवाल, अरुण सोनवणे, अण्णा सपकाळे, रमेश आप्पा पाटील, संदीप पाटील, मोनाली पवार, ज्योतीताई चव्हाण, भारतीताई , दिनेश जैन, राजू साळुंखे सर्व ह. भ. प. गजानन महाराज वरसाडेकर, आवारकर महाराज , सुशील महाराज, समाधान महाराज भोजेकर, श्याम महाराज शास्त्री, हिरामण तात्या महाराज, विठ्ठल महाराज आडगावकर, संदीप महाराज यांच्यासह कानळदा व परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या


 

 

Previous Post

शेतमजूर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

कापूस वेचताना सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कापूस वेचताना सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

कापूस वेचताना सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon