• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

शेतमजूर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतमजूर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) :- येथील शेतमजूर तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिवनगर येथे आज शुक्रवारी दि. १५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोकुळ दिलीप सोनार (वय २८) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई आणि मोठ्या भावासोबत शिवनगरात वास्तव्यास होता. गोकुळ सोनार हे दुसऱ्यांची शेती करत होते. कपाशीचा हंगाम संपल्याने कपाशी उपटून रब्बी हंगामात ज्वारी पेरण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती. आज सकाळी आई आणि मोठ्या भावासोबत ते शेतात गेले. उपटलेली कपाशी ओली असल्याने ती पेटविण्यासाठी पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणतो असे सांगून ते शेतातून घराकडे निघाले. मात्र एवढा वेळ का होतोय ? असे मोठ्या भावाने फोन करून विचारले असता फोन न लागल्याने मोठा भाऊ गजानन यांनी शेजारच्यांनी संपर्क साधला.

त्यांना लहान भावाने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. नंतर ग्रामस्थांनी गोकुळ सोनार यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ . मयूरी पवार यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी पवार यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भरत लिंगायत पुढील तपास करीत आहेत.

लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या गोकुळला आईने व मोठ्या भावाने चांगले शिक्षण दिले. गोकुळ शेतीसह शेततळ्यांची कामे करीत असे . त्याने दहा-बारा तरुणांना शेततळ्यांच्या कामात रोजगार उपलब्ध करून दिला होता. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या गोकुळच्या अकाली जाण्याने शिवनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरुणांच्या उदंड प्रतिसादात आ. राजूमामांचे जल्लोषात स्वागत

Next Post

जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon