• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच : गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 12, 2024
in खान्देश, जळगाव
0
थोरामोठ्यांचे आशीर्वादाने भगवा फडकणारच : गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) : शिरसोली, रामदेववाडी येथे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिसादाने मी भारावलो असून तरुणांची साथ आणि थोरात मोठ्याच्या आशीर्वादाने भगवा फडकणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिरसोली येथे माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

शिरसोलीतील दोन गावांना जोडणारा पूल, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठ्याच्या योजना, सबस्टेशन, शेतकर्‍यांसाठी ट्रांसफार्मर, विविध सामाजिक सभागृह, ग्राम सचिवालय इमारत, तलाठी कार्यालय व गावअंतर्गत मूलभूत सुविधा तसेच शिरसोली ते धानवड व परिसरातील गावांना जोडणारे रस्ते मंजूर करून गाव जोडण्याचे व शेतकरी हिताचे काम केल्याने गुलाबराव पाटील निश्चित विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, रवी कापडणे, जि.प.सदस्य पवन सोनवणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, रमेश पाटील, माजी सभापती नंदूआबा पाटील यांच्यासह सरपंच हिलाल भील, रामकृष्ण काटोले, बबन धनगर, शिवदास बारी, विजय काटोले, नितीन बुंदे, प्रकाश रोकडे, गिरीश वराडे, विजय पाटील, माजी सरपंच प्रवीण बारी, प्रवीण पाटील, सुनील पाटील, विजय काटोले, बापू मराठे, भगवान पाटील, अनिल बारकू पाटील, अनिल महारू पाटील, उमाजी पांगळे, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत आस्वार, अर्जुन काटोले, निलेश वाणी, सुनील बारी, रमजू खाटीक, मुस्ताक मेंबर, मन्यार बिरादरीचे अकील मन्यार, संतोष ताडे, ईश्वर कोळी, अनिल न्हावी, दीपक राठोड, सुनील राठोड, सरपंच भगवान चव्हाण, देविदास राठोड, विकास जाधव, आप्पा राठोड, गोविंदा जाधव, शहाजी पाटील, नंदू वराडे, विनोद मोरे, दीपक पाटील, बंटी वाणी, फकीरा पाटील, सुर्यवंशी बारी मित्र मंडळ, सहकार्य मित्र मंडळ, वीरता मित्र मंडळ एकता मित्र मंडळ , रामराज्य मित्र मंडळ, समता मित्र मंडळ , एकलव्य मित्र मंडळ, शिवराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह महा युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी , ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

महिला मतदारांनी सुशिक्षित, प्रगल्भ नेतृत्वाला मतदान करावे

Next Post

योजनेला ‘ब्रेक लावू’ म्हणणार्‍या आघाडीचा लाडक्या बहिणी करतील “करेक्ट कार्यक्रम”

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
योजनेला ‘ब्रेक लावू’ म्हणणार्‍या आघाडीचा लाडक्या बहिणी करतील “करेक्ट कार्यक्रम”

योजनेला 'ब्रेक लावू' म्हणणार्‍या आघाडीचा लाडक्या बहिणी करतील "करेक्ट कार्यक्रम"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon