• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोविंद महाराजांच्या दर्शनाने आ. किशोर पाटील यांच्या प्रचाराची उद्या सुरुवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आमदारकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी, मात्र किशोर पाटील प्रचारात मग्न

पाचोरा-भडगाव मतदारसंघात चुरस

पाचोरा (प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार दि. ५ रोजी पिंपळगाव हरेश्वर येथून सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी साडे आठ वाजता संत गोविंद महाराज मंदिरात महाराजांचे दर्शन घेवून प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार आहे. यानंतर मतदार बांधवांच्या भेटी घेणार आहेत.

या रॅलीसाठी भारतीय जनता पार्टीच्या खा.स्मिताताई वाघ, महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील,सेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,डॉ. शांतीलाल तेली, तालुका प्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, वसंत गीते, विनोद महाजन, अनिल महाजन, नंदू पाटील, ज्ञानेश्वर सोनार, रवी गीते, रमेश नाना, सुनील पाटील, राहुल पाटील, इंदल परदेशी, विजय राठोड, बंटी राठोड, किशोर पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.यावेळी भाजपा शिवसेना रीपाई महायुतीचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार

Next Post

खळबळ, १४ वर्षीय मुलाने घेतला गळफास : उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, १४ वर्षीय मुलाने घेतला गळफास : उपचारादरम्यान मृत्यू

खळबळ, १४ वर्षीय मुलाने घेतला गळफास : उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon