• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑर्डनन्स फॅक्टरीतून रायफल चोरणारा अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ऑर्डनन्स फॅक्टरीतून रायफल चोरणारा अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त

दहशतवादविरोधी पथकाने लावला स्थानिक पोलिसांसह तपास

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील शस्त्रागारातुन ए.के.४७ बंदूक ३ व गलील रायफल ५.५६ चे २ या बंदुका चोरी झाल्या होत्या. पोलिसांनी ३ बंदुका रेल्वे रुळावरून हस्तगत केल्या होत्या. दहशतवादविरोधी पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला असून उर्वरित २ बंदुकांसह संशयित आरोपीला अटक केली आहे.

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील शस्त्रागारातुन दि.१९ ऑक्टोबर ते दि.२१ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वरणगांव शस्त्रागारातुन सील तोडुन तसेच कुलूप व कडी कोयंडा तोडुन शस्त्रागारातील ए.के.४७ बंदूक ३ व गलील ५.५६ चे २ या बंदुका चोरून नेले होते. त्यावरून वरणगाव पोलीस स्टेशन, ता. भुसावळ, जि. जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (केसीएन)गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अति महत्वाचा असल्याने महाराष्ट्र राज्याचे दहशतवादविरोधी पथक तसेच ए.टी.एस.चा तांत्रीक विभाग यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले होते.

त्यानुसार ए.टी.एस.पथक हे दि.२३ ऑक्टोबरपासुन वरणगांव येथे ठाण मांडून बसले होते व गुन्हयाची बारकाईने व कसोशीने चौकशी करीत होते. त्यादरम्यान चोरी झालेल्या बंदुकापैकी दि.२८ ऑक्टोबर रोजी जाडगांव जवळील रेल्वे रूळावर ३ बंदुका बेवारस स्थितीत मिळुन आल्या होत्या. (केसीएन)तसेच गुन्हयातील चोरी गेलेल्या दोन शस्त्र व आरोपी अदयापपावेतो मिळुन आलेले नव्हते. दि.०४ रोजी पोलीस रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढुन ए.टी.एस. पथकाने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, गुन्हा प्रकटीकरणाचे कौशल्य वापरून यातील संशयित आरोपी नामे लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे (वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती व प्लॉट खरेदी/विकी एजंट रा.तळवेल ता. भुसावळ) याचेकडे कसुन चौकशी केली.

सदर संशयित आरोपी याने गुन्हा केल्याचे कबुल केले. संशयीत आरोपीने ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगांव येथुन चोरीस गेलेले शस्त्र एके ४७ बंदूक आणि गलील रायफल हे पोलीसांकडे जमा केले. गुन्हयातील यापुर्वी बेवारस स्थितीत जाडगांव रेल्वे रूळावर मिळुन आलेल्या ३ रायफली हया देखील त्यानेच रेल्वे रूळावर टाकुन दिल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील संशयित आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल तसेच मोबाईल हे सहा.पोलीस निरीक्षक, वरणगांव पोलीस स्टेशन यांचेकडेस जमा केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास जळगांव जिल्हा पोलीस करीत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शटर उचकावून दोन दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न; एकाला अटक

Next Post

 जळगाव शहर मतदारसंघात फक्त चौघे माघारी, ३० रिंगणात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 जळगाव शहर मतदारसंघात फक्त चौघे माघारी, ३० रिंगणात

 जळगाव शहर मतदारसंघात फक्त चौघे माघारी, ३० रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon