• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शटर उचकावून दोन दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न; एकाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जळगाव शहरातील नागसेन नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील नागसेन नगरातील घराचे शटर उचकावून २ मोटारसायकली चोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलीसांनी रविवारी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याला अटक करण्यात आली आहे.

दिपक लक्ष्मण तरटे (रा. नागसेन, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. विजय सुधाकर सोनार (वय ५२ रा. नागसेन नगर, जळगाव) हे मजूरी करून ते उदरनिर्वाह करतात. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दिपक तरटे हा घराचे शटर उचकावून आत ठेवलेले दोन दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न करत होता.

यावेळी विजय सोनार यांना जाग आली. त्यांनी त्यांला जागेवरच पकडले व एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन केले. दरम्यान माझ्यावर केस केली तर तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी पहाटे ४.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भाऊबीजनिमित्त आ. राजूमामा भोळे यांचे महिलांनी केले औक्षण

Next Post

ऑर्डनन्स फॅक्टरीतून रायफल चोरणारा अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ऑर्डनन्स फॅक्टरीतून रायफल चोरणारा अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त

ऑर्डनन्स फॅक्टरीतून रायफल चोरणारा अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी
Uncategorized

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
Uncategorized

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon