• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रेल्वे मंत्रालयाचे शिक्के मारून तरुणाला दिली नोकरीची ऑर्डर !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सेनेत भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणाला साडेतीन लाखात फसविले

धरणगावात १३ लाखांत फसवणूक करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव (प्रतिनिधी) :- शहरातील तरूणाला भारतीय रेल्वे खात्यात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे शिक्के मारून वेळोवेळी १३ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव शहरातील मोहंमद जुबेर मोहंमद युसुफ (वय २७) हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. भारतीय रेल्वे खात्यात नोकरीला लावून देतो असे सांगून संशयित आरोपी सतिश गोकूळ पाटील, मनिषा सतिष पाटील, प्रमिला गोकुळ पाटील (सर्व रा. जुनोने, ता.अमळनेर), प्रविण गोकुळ महाले (रा.पारोळा), रामनारायण नेवाळकर,अरूण (पुर्ण नाव माहित नाही) (दोन्ही रा. नाशिक) आणि राजकुमार (पुर्ण नाव माहित नाही) (रा. दिल्ली) यांनी संगनमत करून मोहंमद जुबेर याला बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे शिक्के मारून वेळोवेळी १३ लाख रूपये घेतले.

त्यानंतर बनावट रेल्वेच्या नावाने ऑर्डरची प्रत देवून फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहम्मद जुबेर याने धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुधिर चौधरी हे करीत आहे.


 

Tags: #dhrangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून १ लाखाची तांब्याची तार चोरीला

Next Post

कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीची आत्महत्या

कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon