• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

“आदर्श”च्या चहाने सुरुवात, आ. चव्हाणांनी साधला चहा टपरीवर नागरिकांशी संवाद !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“आदर्श”च्या चहाने सुरुवात, आ. चव्हाणांनी साधला चहा टपरीवर नागरिकांशी संवाद !

Oplus_131072

चाळीसगावात प्रचारामध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह

चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण यांनी शनिवारी प्रचाराची सुरुवात शहरातील प्रसिद्ध आदर्श टी हाऊस येथे भेट देऊन चहा पिऊन केली. या ठिकाणी चहा पिण्यास आलेल्या नागरिकांशी चर्चा करून महायुती उमेदवाराला विजयी करण्यासाठी आवाहन केले.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी माघारीची अंतिम तारीख आहे. यानंतर दोन आठवडे प्रचार अजून जोर धरून वेग घेणार आहे. त्याआधी चाळीसगाव मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण हे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आवाहन करीत त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे.

आ. मंगेश चव्हाण यांना तालुक्यातून प्रतिसाद मिळत असून विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी राहू असं नागरिक आमदार मंगेश चव्हाण यांना आश्वस्त करीत आहेत प्रचारामध्ये आ. मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभाताई चव्हाण या देखील सहभागी होत असून महिला वर्गाला सोबत घेऊन त्या मतदारांना साद घालीत आहेत.

Previous Post

पाचोरा मतदासंघांत पाथरवट समाज महासंघाचा आ. किशोर पाटील यांना जाहीर पाठिंबा

Next Post

जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड

जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!