• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील झाले पालकमंत्री अन् राज्यमंत्री !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील झाले पालकमंत्री अन् राज्यमंत्री !

वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून अनोखा सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) :- पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. १ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना पालकमंत्री व राज्यमंत्री अशा उपाधि असलेल्या पाट्या देऊन त्यांचा अनोखा सन्मान केला.

सध्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहे. अर्ज भरण्याचा कालावधी संपल्यानंतर आता माघारीची वेळ सुरू झाली आहे. अशा कालावधीमध्ये आ. किशोर पाटील यांचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आला होता. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आ. किशोर पाटील यांनी त्यांच्या शिवालय या कार्यालयामध्ये कार्यकर्ते व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारला.

यावेळी काहींनी ना. किशोर नर्मदा धनसिंग पाटील पालकमंत्री, जळगाव जिल्हा व काहींनी त्यांना ना. किशोर नर्मदा धनसिंग पाटील, राज्यमंत्री अशा नावाच्या पाट्या देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

मंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रचारात जोर, जळगाव तालुक्यात विकासकामांसाठी पाठिंबा

Next Post

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीवर जास्त नफ्याचे आमिष, तरुणाला ४३ लाखात गंडविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीवर जास्त नफ्याचे आमिष, तरुणाला ४३ लाखात गंडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!