• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आजी-माजी पालकमंत्र्यांत रंगणार विधानसभेच्या जागेचा आखाडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आजी-माजी पालकमंत्र्यांत रंगणार विधानसभेच्या जागेचा आखाडा

जळगाव ग्रामीणमध्ये पुन्हा पारंपरिक लढत

जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राज्यात विधानसभेची पंचवार्षिक रणधुमाळी सुरु झाली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपरिक लढत पाहायला मिळणार आहे. पुन्हा दोन्ही गुलाबांमध्ये काट्याची टक्कर होणार असून यात अपक्ष उमेदवार म्हणून लकी अण्णा उर्फ लक्ष्मण पाटील हे एंट्री करणार असल्याने चुरस वाढणार आहे.

महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. तर गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीणमधील नागरिकांना पारंपरिक लढत पाहायला मिळणार आहे. पुन्हा दोन्ही गुलाब आखाड्यात समोरासमोर असून या काट्याच्या लढतीत कोण बाजी मारते याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागून आहे.

मतदारसंघातील यापूर्वीची स्थिती
२०१९ गुलाबराव रघुनाथ पाटील शिवसेना
२०१४ गुलाबराव रघुनाथ पाटील शिवसेना
२००९ गुलाबराव बाबुराव देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Tags: #jalgaon aaji-maji-palakmantri-rangnar
Previous Post

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Next Post

गावठी पिस्तुलासह २ काडतूस जप्त, पुण्याच्या तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तुलासह २ काडतूस जप्त, पुण्याच्या तरुणाला अटक

गावठी पिस्तुलासह २ काडतूस जप्त, पुण्याच्या तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 
1xbet russia

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद
1xbet russia

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला
1xbet russia

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

May 6, 2026
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक
1xbet russia

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!