• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर मधील बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि २४ रोजी सकाळी उघडकीस आली. वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किशोर काशिनाथ काळे (३६) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. शहरातील सिध्देश्वर नगर परिसरातील रहिवाशी किशोर काशिनाथ काळे हे मागील दोन दिवसापासून घरातून कोणास काही न सांगता निघुन गेला होता. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता कुणासही दिसला नाही.(केसीएन) गुरुवार दि. २४ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील शेतकरी प्रविण भंगाळे यांच्या शेतात काम करण्यासाठी गेलेले शेत मजुर विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले होते.

तेव्हा त्यांना विहीराच्या पाण्यात मृतदेह आढळला. त्याला ग्रामस्थांनी बाहेर काढल्यानंतर तो किशोर काळे असल्याची ओळख पटली. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला जितेंद्र काळे याच्या खबरीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

किरकोळ कारणावरून दोन तरुणींनी केली तरुणाला मारहाण

Next Post

आजी-माजी पालकमंत्र्यांत रंगणार विधानसभेच्या जागेचा आखाडा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आजी-माजी पालकमंत्र्यांत रंगणार विधानसभेच्या जागेचा आखाडा

आजी-माजी पालकमंत्र्यांत रंगणार विधानसभेच्या जागेचा आखाडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचा उपक्रम

February 21, 2026
तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!
1xbet russia

तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!

February 21, 2026
भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी
1xbet russia

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी

February 21, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
Uncategorized

६५ वर्षीय महिलेला लुटले, दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचा उपक्रम

February 21, 2026
तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!

तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon