• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ग्रामीणमधून देवकर, जामनेरला खोडपे तर मुक्ताईमधून रोहिणीताई यांना उमेदवारी

आघाडी म्हणून काही तासांत होणार “मविआ”ची भूमिका जाहीर

जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राजकारणाच्या वर्तुळातून खळबळजनक वृत्त समोर येत आहे. जळगाव शहर, भुसावळ, पाचोरा, अमळनेर हे ४ विधानसभा मतदारसंघ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वाटेला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव शहरातून ठाकरे गटातील काही नेत्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या यादीत बदल होतील अशी माहिती खुद्द संजय राऊत यांनी दिल्यावर ठाकरे गटातच खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी मात्र, ‘वेट अँड वॉच’ अशी सावध प्रतिक्रिया “केसरीराज” कडे व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीत अद्याप शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर झाली. मात्र याद्या महाविकास आघाडी मिळून जाहीर होतील. पक्ष म्हणून नाही अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे.शिवसेनेच्या यादीत बदल होतील, असे नेते संजय राऊत स्वतः म्हटले आहे.(केपीएन)त्यामुळे पाचोरा विधानसभा मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी यांच्याऐवजी काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार राहील याबाबतही चर्चा सुरु आहे. चर्चेच्या गुऱ्हाळात भुसावळ येथील जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे निश्चित असून येथून ३ इच्छुकांपैकी एकाला आ. सावकारे यांच्याविरोधात लढत देण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे अमळनेरातदेखील काँग्रेस पक्षाकडून शिवसेना ठाकरे गट व भाजपमधील काही नेते इच्छुक असून त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे मुलाखती दिल्या आहेत.

त्यामुळे विद्यमान आ. अनिल पाटील यांच्याविरोधात तुल्यबळ व उच्चशिक्षित उमेदवार देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. तर जळगाव शहर मतदारसंघासाठी आ. राजूमामा भोळे यांच्याविरोधात ठाकरे गट व शरद पवार गट यांच्याकडून उमेदवारी मिळत नसल्याने तसेच, काँग्रेस पक्षाने या जागेवरील दावा न सोडल्याने आघाडीत बिघाडी होत आहे.(केपीएन)ठाकरे गटाच्या एका नेत्याने काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे. मात्र त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी सकारात्मकता दाखविलेली नाही. या ठिकाणी पक्षाचाच कार्यकर्ता उमेदवार असावा, आयाराम नको असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरातून ४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहे.


 

 

Tags: #congress press #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ग्रामीणमधून देवकर, जामनेरला खोडपे तर मुक्ताईमधून रोहिणीताई यांना उमेदवारी

Next Post

तरुणाचा मृतदेह आढळला, प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूचा संशय ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला

तरुणाचा मृतदेह आढळला, प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूचा संशय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
1xbet russia

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

July 7, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

ई-चलनच्या बनावट APK मुळे रिक्षाचालकाची २.९८ लाखांची सायबर फसवणूक

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon