• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेर विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेर विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

जामनेर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने आज १९ रोजी जामनेर मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, जळगाव आयुष प्रसाद यांनी भेट देऊन पथनाट्य कार्यक्रम पाहणी, सर्व नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी, पोलीस सेक्टर अधिकारी यांचा आढावा बैठक घेतली.

तसेच, निवडणूक काळात करावयाचे कामकाज अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाची पाहणी करून नामनिर्देशन प्रक्रियेबाबत नियुक्त कर्मचारी यांची रंगीत तालीम घेण्यात आली. कार्यालयातील एक खिडकी कक्ष, साहित्य कक्ष, नियंत्रण कक्ष ,प्रसारमाध्यम कक्षास भेट देऊन पाहणी केली. उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांचेशी संवाद साधण्यात आला. मतदानयंत्र सुरक्षा कक्ष ,मतमोजणी केंद्र ठिकाणी भेट देऊन पाहणी करून पोलीस बंदोबस्त अनुषंगाने करावयाचे कामकाज बाबत संबंधित विभागप्रमुख यांना निर्देश दिले आहेत.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

अन्नपूर्णा मठातील जटाधारी साधूचे जीवरक्षकांनी वाचवले प्राण

Next Post

सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे केळी विकास महामंडळ दुर्लक्षित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे केळी विकास महामंडळ दुर्लक्षित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!