• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ॲल्युमिनियमच्या तार चोरणारी टोळी मुद्देमालासह अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ॲल्युमिनियमच्या तार चोरणारी टोळी मुद्देमालासह अटकेत

जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) :- नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत भादली सब स्टेशन वरील ९० हजार रुपयाची ईलेक्ट्रीक ॲल्युमिनियम तार चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनने एका तार चोरणाऱ्या टोळीला मुद्देमालासह अटक केली आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील पोका गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर यांना गोपनिय बातमी मिळाली की, चार ईसम हे भादली सब स्टेशन मधील चोरलेली तार घेवुन जळगावच्या दिशेने येत आहे. पोलीस अंमलदार यांनी सदर बातमी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना सांगुन गुन्हे शोधपथकातील अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेतले.

त्यावरुन दिनांक १७ रोजी अजिंठा चौफुली, जळगाव परीसरात सदर चार ईसम हे ईलेक्ट्रीक ॲल्युमिनियमचा तारसह ईच्छादेवी चौकाकडे जात असतांना दिसुन आल्याने त्यांचा पाठलाग करुन चारही ईसमांना ताब्यात घेतले.  त्यांचेकडेस मिळुन आलेल्या ईलेक्ट्रीक ॲल्युमिनियमची तार बाबत विचारपुस करता सदरची तार ही त्यांनी भादली सबस्टेशन वरुन चोरी केल्याची कबुली दिली.

त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांचे नावे रहीम खान रशिद खान, मोसीन शहा सिकंदर शहा, शाहरुख शहा सिकंदर शहा, अफजल खान उर्फ फावड्या रशीद खान (सर्व रा. तांबापुर जळगाव) अशी सांगीतली. सदरचे चारही ईसम हे एमआयडीसी पोस्टेच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी सुध्दा गुन्हे दाखल आहेत.

सदर चारही जणांना ताब्यात घेवुन नशिराबाद पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात मुद्देमालासह देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनी दिपक जगदाळे, रामकृष्ण पाटील, पोना प्रदीप चौधरी, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकुर, गणेश ठाकरे, नाना तायडे, सिध्देश्वर डापकर, अशांनी ही कारवाई केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा रविवारी दि. २७ रोजी जनजागृती कार्यक्रम

Next Post

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्थगिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्थगिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon