• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; बैल, वासरूही ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2024
in जळगाव
0
वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; बैल, वासरूही ठार

Oplus_131072


पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नगरदेवळा येथील चुंचाळे शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण होते.

पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय ६५) असे मयत शेतकरी यांचे नाव आहे. पांडुरंग महाजन हे निवृत्त शिक्षक होते. पांडुरंग महाजन हे नेहमीप्रमाणे दिनांक १८ रोजी आपल्या शेतात गेले असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसालां सुरुवात झाली. यावेळी शेतात वीज पडून शेतकरी पांडुरंग महाजन यांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे चुंचाळे येथे प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील १ बैल, २ वासरू देखील वीज कोसळल्याने ठार झाले आहेत. घटनेची नोंद घेण्याचे काम पाचोरा पोलीस स्टेशनला सुरू होते. नगरदेवळा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरात विजेचा प्रवाह खंडीत झाला आहे.


 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

अजितदादांचा सारखा त्रास…राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, आता भाजप सोडून धरणार तुतारी..!

Next Post

कापूस वेचतांना महिलांवर वीज कोसळली, १ गंभीर, २ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कापूस वेचतांना महिलांवर वीज कोसळली, १ गंभीर, २ जखमी

कापूस वेचतांना महिलांवर वीज कोसळली, १ गंभीर, २ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon