• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिल्लीहून बंगळुरूला पोहचला 5 वर्षाचा ‘विहान’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मागील काही दिवसांपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक जण आपल्या घरापासून बाहेर अडकले आहेत. देशात कोरोना संक्रमणाचा आकडा वाढत असताना लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. मात्र, या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे. देशांतर्गत विमान वाहतूक सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक जण आपआपल्या घरी परतत आहेत.

लॉकडाऊनमुळे एक 5 वर्षाचा मुलगा आपल्या आईपासून गेल्या 3 महिन्यापासून दूर होता. आईकडे जाण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. अशावेळी देशांतर्गत विमान वाहतूक सुरु झाल्यानंतर दिल्लीहून या 5 वर्षाच्या मुलाने एकट्याने कर्नाटकपर्यंत विमान प्रवास केला. विहान शर्मा असं या 5 वर्षाच्या मुलांच नाव आहे. विहान मागील 3 महिन्यापासून दिल्लीत त्याच्या आजी-आजोबांच्या घरी अडकला होता.

विहानने दिल्ली ते बंगळुरू असा प्रवास एकट्याने विमानाने केला आहे. बंगळुरू एअरपोर्टला पोहचल्यानंतर त्याची आई त्याला नेण्यासाठी आली होती. एअरपोर्टला पोहचल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी त्याची आई त्याला दिसली. तब्बल 3 महिन्यांनी आई आणि मुलाची भेट झाली. पण त्यावेळी आईने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुलाची गळाभेट घेणे टाळले. आतापर्यंत कर्नाटक विमानतळावर दोन प्लाईट्स लँडिंग झाल्या आहेत. त्यातील एका प्लाईटमधून विहान बंगळुरुत परतला आहे.


 

 

Previous Post

अत्याचार करत होता बाप, आईच्या तक्रारीनंतर अटक

Next Post

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon