• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गिरीश महाजन यांना कोणी पराजित करू शकत नाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2024
in खान्देश, जळगाव
0
गिरीश महाजन यांना कोणी पराजित करू शकत नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

जामनेर शहरात छत्रपती शिवराय व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

जामनेर (प्रतिनिधी) : गिरीश महाजन हे विधानसभेसाठी फक्त उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी जामनेरात येतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जामनेरकरांची असेल. त्यांना कोणीही येथे पराजीत करू शकत नाही. त्यांची कामे करायची सचोटी असल्याने महाजन यांना संकटमोचक म्हणून संबोधित केले जाते. त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी जामनेरकरांची असेल,असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शहरातील राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आसनाधीस्थ पुतळ्यासह शिवसृष्ठीचे व भुसावळ चौकात देशाच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे व भिमसृष्टीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती खा.उदयन राजे भोसले, छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

खऱ्या अर्थाने जामनेर तालुक्याचे शिल्पकार गिरीश महाजन यांनी गेल्या ३० वर्षात शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखणण्याजोगा आहे. त्यांनी एकदा ठरवले की, आपल्याला हे काम करायचे आहे. ते काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण झाल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. गिरीश महाजन हे साधेसुधे नसुन अस्सल हिर्‍यांसारखे आहेत. जामनेरकर हे पारखी आहेत त्यांची पारख जामनेरकरांना आहे. त्यासाठी वाट्टेल ते परिश्रम घेण्याची व कामास तडीस नेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे जामनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास होतांना दृष्ठीक्षेपास पडताना दिसून येत आहे. असे गौरव उदगार उपमुख्यमंत्री तदेवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

लोकार्पण सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, खा. उदयन राजे भोसले, आ. छत्रपती शिवेंद्र राजे भोसले, खा. रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, गिरीश महाजन, साधना महाजन, आ. राजूमामा भोळे, आ.संजय सावकारे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, रवींद्र झाल्टे, नाना बाविस्कर, तुकाराम निकम तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

रावेर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात

Next Post

सेवानिवृत्त शिक्षकाची तापी नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेवानिवृत्त शिक्षकाची तापी नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या

सेवानिवृत्त शिक्षकाची तापी नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!