• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्याला २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2024
in Uncategorized
0
मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्याला २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक

पुण्यातील सीबीआयची जळगावात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकारी यास पुणे सीबीआयने २५ हजारांची लाच घेताना अटक केली. सीबीआयच्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रमण वामन पवार (वय ५८, रा. शनिपेठ, जळगाव) असे अटक केलेले अधिकाऱ्याचे नाव आहे. वडिलांच्या नावे असलेल्या फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी संशयीताने २५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. (केसीएन)तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली. लेखा परीक्षण करण्यात आले. मात्र अहवाल देण्यात आला नाही. विचारणा केल्यानंतर पवारांनी त्यात त्रृटींवर बोट दाखवले.

फर्मच्या पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी ५० हजारांची लाच मागून २५ हजारांवर तडजोड ठरली. तक्रारदार यांनी पुण्यात सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानंतर जळगाव येथे रमण पवार यांना तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती.

Previous Post

हृदयद्रावक : जवानाच्या अंगावर वाहन चालवताना वीज पडल्याने मृत्यू..!

Next Post

तलवार घेवून दहशत माजविणारा जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

तलवार घेवून दहशत माजविणारा जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!