• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2024
in खान्देश, जळगाव
0
रावेर शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

लहान बालकाला केले जखमी

रावेर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून रावेर शहर आणि परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, लहान बालकांना धोका  निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने ८ बालकांना चावा घेऊन जखमी केले आहे. अवघ्या दोन वर्षाच्या मुलाच्या तोंडाला जबर चावा घेऊन जखमी केल्याने, त्याला पुढील उपचारार्थ जळगाव येथिल सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यशवंत माळवे असे या मुलाचे नाव आहे. दरम्यान या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून २० ते २५ कुत्र्यांचे टोळके जुना सावदा रोड व रावेर शहरात फिरत आहेत. एक दिवसापुर्वी दोन वर्षीय मुलाच्या दोन्ही गालांना व तोंडाला चावुन जबर जखमी केल्यानंतर अजून ७ लोकांना चावा घेतला आहे. शेख रसीद शेख आसिफ (वय १२), समर्थ करतार जाधव (वय १०), आस्मिन खान (वय ६), रेहान फारूख खाटीक (वय १६), शेख हसन शेख अजहर (वय ४.५), अथर्व पुर्ण नाव माहीत नाही (वय ६) माही दिलिप विंचुरकर (वय ४.५) हे ८ बालक व नितिन बालचंद महाजन (वय ३४) अलताफ शेख गफार (वय ३५) आनंद दत्तात्रय वाणी (वय ५o) आदि (सर्व रा. जुना सावदारोड, सौभाग्य नगर, रावेर)स्वामी शाळा परिसरात कुत्र्यांनी चावा घेतला होता. बाकी जखमींवर ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

 

Tags: #chadrakant koli raver news
Previous Post

दुचाकी चोरटयांनी चार दुचाकी केल्या लंपास

Next Post

मलकापूरहून अहमदाबादला गांजा नेणाऱ्या तरुणाला शिताफीने पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मलकापूरहून अहमदाबादला गांजा नेणाऱ्या तरुणाला शिताफीने पकडले

मलकापूरहून अहमदाबादला गांजा नेणाऱ्या तरुणाला शिताफीने पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon