• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शारिरीक व आध्यात्मिक आरोग्यासाठी उणोदरी उत्तम- प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2024
in जैन कंपनी
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

रात्रीचे भोजन करणे आणि दिनश्चर्येमध्ये अनियमीतता या गोष्टींमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. माया मुळे आपली काया खराब होते. या गोष्टींचे समाधान आपल्या आगमांमध्ये दिलेले आहे. भोजन उणोदरी, साहित्य सामग्री उणोदरी आणि कषाय उणोदरी या तपस्येचा अवलंब केला तर सगळे व्यवस्थित होईल, उणोदरीचा संकल्प आपण घ्यायला हवा असे आाहन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी उपस्थितांना आवाहन केले.

परमपुज्य मुनीवरांनी तपस्येचे महत्त्व व होणारे लाभ उपस्थितांना सांगितले. तपस्या केल्याने शारीरीक आणि आध्यात्मिक लाभ होतात हे अंतगढसूत्रमध्ये सांगितलेले आहेत. तपस्येमुळे अनेकांचे कसे कल्याण झाले याबाबत सोदाहरण सांगण्यात आले. जगात सर्वाधिक वयोमान (११३ वर्षे) असलेल्या व्यक्तीला त्याच्या दीर्घायुष्याबाबत विचारले असता त्याने तीन गोष्टी सांगितल्या. रक्ताला नेहमी गरम ठेवा, थंड डोके ठेवा आणि औषध न घेता उपवास किंवा पोट पूर्ण भरलेले नसावे म्हणजेच जैन धर्मात त्याल उणोदरी असे म्हटले जाते. उपवास केल्याने आध्यात्मिक व शारिरीक फायदे मिळतात. ‘कम खाना और नम जाना।’ हे तत्त्व अवलंबावे असा संदेशही त्यांनी दिला.

धार्मिक भावना वाढीस लागण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असावे. ‘अहो जिनशासन लगे मनभावन…’ भगवान महावीर स्वामी यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या तरी मनात संयम भाव जागृत होतो. त्याग, तपस्या करून आत्मविकासाकडे छोटे छोटे पाऊल उचलत गेले तरी मोक्ष प्राप्ती अथवा केवल ज्ञान प्राप्तीचे उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येते. आपल्यात अहो भाव असायला हवा. आत्मविकासाच्या दिशेने आपण एक एक पाऊल पुढे जाण्याचा संकल्प करू या असे परमपुज्य ऋजुप्रज्ञजी महाराज साहेब यांनी प्रवचनातून  सांगितले.


 

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig#jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/sharirik-v-aadhyatmik-aarogyasathi/शारिरीक व आध्यात्मिक आरोग्यासाठी उणोदरी उत्तम- प.पु. सुमितमुनीजी म.सा.
Previous Post

जळगावात महिलेची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पत्रके, भित्तिपत्रके छापणाऱ्या मुद्रणावर सनियंत्रण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पत्रके, भित्तिपत्रके छापणाऱ्या मुद्रणावर सनियंत्रण

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पत्रके, भित्तिपत्रके छापणाऱ्या मुद्रणावर सनियंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon