• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तिसऱ्या मजल्यावरून कोसळले, महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2024
in जळगाव
0
तिसऱ्या मजल्यावरून कोसळले, महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

मृत्यूस कारणीभूत व्यक्तींना अटकेची मागणी

जळगाव एमआयडीसी परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसीतील ई सेक्टरमध्ये इमारतीच्या बांधकाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या बांधकाम मालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महिलेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संशयित आरोपींना अटक करावी अशी मागणी महिलेचे नातेवाईकांनी केली आहे.

प्रमिलाबाई शंकर चव्हाण (वय ५५ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. एमआयडीसीतील ई सेक्टरमधील बांधकाम सुरू असल्याने प्रमिलाबाई चव्हाण ह्या काही दिवसांपासून काम करत होत्या. बुधवारी दिनांक २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावर काम करीत असताना प्रमिलाबाई ह्या साफसफाई करून वेस्ट मटेरियल खिडकीतून फेकत असतांना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्या गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला. ज्याठिकाणी काम सुरू होते. त्या ठिकाणी बांधकाम ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान रा. जळगाव यांच्यासोबत वाद झाला होता. याबाबत प्रमिलाबाई यांनी पती शंकर चव्हाण यांना सांगितले होते. प्रमिलाबाई ह्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता मृत्यूपुर्वी महिलेने आपले पती यांना मला कुणीतरी मागुन ढकलून दिले आहे असे सांगितले.

दरम्यान, ठेकेदार आणि माझी पत्नी यांच्या वाद झाल्याच्या कारणावरून माझ्या पत्नीला कुणीतरी ढकलून दिले आहे. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या बांधकाम मालक धिरज युवराज महाजन आणि ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान यांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी प्रमिलाबाई चव्हाण यांचे पती शंकर चव्हाण यांनी केले आहे.


 

Previous Post

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष : बहिणींना ६ लाखात गंडवले

Next Post

भरदिवसा बंद घर फोडून अंदाजे लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भरदिवसा बंद घर फोडून अंदाजे लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025
विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त
1xbet russia

विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon