• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दर्जेदार ग्राहक सेवांसाठी वीज पुरवठ्यातील कृती मानकांचे पालन करावे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दर्जेदार ग्राहक सेवांसाठी वीज पुरवठ्यातील कृती मानकांचे पालन करावे

सह व्यवस्थापकीय संचालक सुनिल काकडे यांच्या सुचना

जळगाव (प्रतिनिधी) :- वीज ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणच्या अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठ्याच्या कृती मानकांना (एसओपी) केंद्र बिंदू माणून महावितरणकडून ठरवून दिलेल्या जबाबदारी मूल्यानुसार (केआरए) काम करावे असे आवाहन करतानाच महावितरणच्या ‘अभय योजना २०२४’ चा लाभ देण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याच्या सुचना कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक सुनिल काकडे यांनी दिल्या.

सोमवारी जळगाव परिमंडल कार्यालयात सुनिल काकडे यांनी जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्यांचा आणि महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला. आढावा बैठकीच्या प्रारंभी सुनिल काकडे यांच्या हस्ते विद्युत भवन परिसरातच नव्याने बांधण्यात आलेल्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्दघाटनही करण्यात आले. यावेळी महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी, जळगावचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज विश्वासे, धुळ्याचे अधीक्षक अभियंता निरज वैरागडे, नंदूरबारचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) अशोक केदारे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्राहक समाधानासाठी जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक विद्युत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अंतर्गत सुधारणा कार्यक्रमावरही भर देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऑनलाईन ग्राहक तक्रारी व नादुरुस्त रोहित्रांच्या विषयांत गांभीर्याने लक्ष देण्याच्याही सुचना त्यांनी यावेळी दिल्या. अकृषी ग्राहकांना करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यापोटी अचुक बिलींग, वाहिनी विलगीकरण, वाहिन्यांवरील स्मार्ट मीटर आदी प्रकरणीही प्रभावी कामगिरी करण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रधानमंत्री सुर्यघर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ऑफ ग्रीड कृषी सोलर पंप कुसुम-बी आदी योजनांचा तपशीलवार आढावा घेऊन या सर्व प्रकल्पांना अपेक्षित गती देण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या लघुदाब व उच्चदाब ग्राहकांसाठी ‘महावितरण अभय योजना-२०२४’ ही योजना राबविण्यात येत आहे. व्याज व विलंब आकारात शंभर टक्के माफ़ी असणारी आणि तशा ग्राहकांना नव्याने वीज पुरवठा मिळवून देणारी ही योजना आहे. वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी ही योजना एक नवी संधी आहे. त्यामुळे महावितरणच्या अभियंते व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या योजनेस ग्राहकांच्या दारात जाऊन योजनेची प्रभावी अमलबजावणी करण्याच्याही सुचना काकडे यांनी दिल्या. परिमंडलात काही विभागात ग्राहकसेवा व महसुल वसुली कामात चांगली कामगिरी झाली. त्याबद्दल सह व्यवस्थापकीय संचालक काकडे यांनी त्या त्या कार्यकारी अभियंत्यांचे कौतुकही केले.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

देवीच्या दर्शनासाठी जात असताना दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू, नाशिक जिल्ह्यात घडली घटना

Next Post

हद्दपार असतानाही शहरात, तरुणावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

हद्दपार असतानाही शहरात, तरुणावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon