• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रवेशद्वाराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2024
in खान्देश, जळगाव
0
क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रवेशद्वाराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धरणगाव येथे ३३ लाखांच्या निधीतून काम

धरणगाव (प्रतिनिधी) : नगरपालिकेने उभारलेले महात्मा फुले यांचे भव्य प्रवेशद्वार हे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचार जनतेला कायम स्फूर्ती देत राहील. महात्मा ज्योतिराव फुले हे सामाजिक परिवर्तनाचे आद्य क्रांतिकारक होते. या प्रवेशद्वाराच्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहील. हे प्रवेशद्वार केवळ वास्तू नसून ते महात्मा फुलेंच्या विचारांचे व कार्यांचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

ते धरणगाव येथे “महात्मा ज्योतिराव फुले प्रवेशद्वाराच्या” लोकार्पण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन हे होते. प्रथम धरणगाव येथील नगरपालिकेने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे फटाक्यांच्या आतषबाजीत, महात्मा फुले यांच्या जय घोषात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या वैशिट्य पूर्ण योजनेंतर्गत ३३ लाखांचा निधी खर्च करून हे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन यांनी केले. सूत्रसंचालन व्ही.टी. माळी सर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष विलास महाजन यांनी मानले.

क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रवेशद्वाराच्या लोकार्पणप्रसंगी माळी समाज अध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर, सचिव गोपाळ महाजन, निम्बाजी महाजन, कडू महाजन, शिवाजी देशमुख, शहर प्रमुख तथा उपाध्यक्ष विलास महाजन, राजेंद्र महाजन, दीपक महाजन, गटनेते कैलास माळी, पप्पू भावे, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, उपजिल्हा प्रमुख पी. एम पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, दशरथ महाजन, रवी महाजन, भैया महाजन, डी. आर. पाटील सर, सुनील चौधरी, विनायक महाजन, नाना महाजन, बुट्ट्या पाटील, ऍड. वसंतराव भोलाणे, रवी कंखरे यांच्यासह, नगरसेवक, माळी समाज बांधव सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: #dharangaon news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अवैध वाळू वाहतूक करणारी चार अवजड वाहने जप्त

Next Post

अल्पवयीन मुलींना पळवून नेत तापी नदीकिनारी अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

अल्पवयीन मुलींना पळवून नेत तापी नदीकिनारी अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन
1xbet russia

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई
1xbet russia

मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई

June 9, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

नापिकी, उसनवारीमुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon