• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आपले हात  देणाऱ्यांच्या हातांमध्ये असावेत – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2024
in jain erigetion, जळगाव, जैन कंपनी, विश्व
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

जळगाव (प्रतिनिधी) :-  ज्या प्रमाणे फळाशिवाय असलेल्या वृक्षाला पक्षी सोडून जातात त्या प्रमाणे पुण्यकर्म क्षीण असलेल्या अथवा पुण्य नसलेल्या व्यक्तीस भोग सत्ता, संपत्ती सोडून जातात. पुण्यामुळे मिळालेली अनुकूलता, समृद्धी ही भोगासाठी नव्हे तर मोक्षासाठी उपयोगी आणावी. आपले हात हे देणाऱ्या हातांच्या यादीत असावेत असे मोलाचे विचार व्यक्त केले शासनदीपक परमपुज्य सुमितमुनीजी महाराज यांनी.

परमार्थ धन, घामाची कमाई, उदारता, लज्जा आणि भाव सरलता या पाच महत्त्वाच्या गोष्टींबाबत काही दिवसांपासून प्रवचनात सविस्तर चर्चा व विश्लेषण सुरू आहे. आपण परोपकार कधी केला? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. या विश्वात पशु देखील जगतात. मानव देखील आपले जीवन जगत असतो. दोहोंच्या जगण्यात फरक नक्कीच आहे. जी व्यक्ती धर्म, दान, सत्कार्य करत नाही ती व्यक्ती पशूच असते. भलाईचे कार्य आपल्या हातून व्हायला हवे. दुसऱ्यासाठी केलेले परमार्थी कार्य हे आपल्याला आनंद देणारे असते आणि पुण्य वाढविणारे असते. आपल्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना उत्तम संस्कार द्यावे.

आज काल अर्थ ला वाजविपेक्षा अधिक महत्त्व दिल्या गेल्याने अनर्थ मात्र घडत आहे. धर्म टिकला तर परोपकार भावना आपल्यात रुजू शकेल. त्यामुळे आपले हात हे देणाऱ्या हातांच्या यादीत असावेत असे आवाहन केले. पाऊस पडल्यावर सृष्टी बदलते आणि वितराग पाऊस पडल्यावर दृष्टी बदलते. धर्म दलाली करून आपण पुण्याचे वाटेकरी होऊ शकतो. मिळालेला जन्म हा भोगासाठी नव्हे तर मोक्षप्राप्तीसाठी मिळालेला आहे असे परमपुज्य भुतीप्रज्ञजी महाराज  यांनी प्रवचनात सांगितले.


 

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig#jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/aaple-hat-denaryanchya/
Previous Post

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

भरधाव कारच्या धडकेत ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव कारच्या धडकेत ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon