• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

अडावद येथील घटनेचे कारण उघड, सीसीटीव्हीमुळे उलगडा

चोपडा (प्रतिनिधी) : मध्यरात्री मद्याच्या धुंदीत दुचाकीवर येवून ओट्यावर झोपलेल्या तरुणाच्या अंगावरील चादर ओढून आम्हाला गाय छाप तंबाखू खायला दे, अशा क्षुल्लक कारणावरून तिघा तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यात एका तरुणाचा दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याचा उलगडा अडावद पोलिसांनी अवघ्या १२ तासात लावला. या तपासात सीसीटीव्ही फुटेजची महत्वपूर्ण कामगिरी ठरली. या प्रकरणात १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्यास २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन बालकास बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

अडावद येथील के. टी. नगरच्या मागील भागात सध्या लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या बापू हरी महाजन उर्फ गरीब (वय २८, मूळ रा. खर्ची, ता. एरंडोल) यांची लाकडी दांडा व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली  होती. हत्येप्रकरणी पोलिसांनी आडगाव येथील वडगाव रोडवरील खालच्या माळीवाडा राहणाऱ्या संशयित आरोपी राज सुरेश महाजन (वय १९) यास अटक केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

संशयिताला बुधवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यास २ दिवसांची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणी एका अल्पवयीन विधी संघर्ष बालकास जळगाव येतील बाल न्यायालयात हजर केले असता त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

२० वर्षीय माहेरवाशिणीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार : उद्योगमंत्री उदय सामंत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार : उद्योगमंत्री उदय सामंत

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार : उद्योगमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा
1xbet russia

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026
गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon