• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘भक्तामर की अमर गाथा’ संगीत नाटकाची प्रस्तुती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
‘भक्तामर की अमर गाथा’ संगीत नाटकाची प्रस्तुती

कलाकारांनी जळगावकरांचे मन जिंकले

जळगाव (प्रतिनिधी) – ‘कर्म की भाषा को समझो, क्या पता हम सब की तकदीर बना दे…’ असा संदेश देणारी आदिनाथ भगवान यांची कथा आणि भक्तामर स्तोत्र पठण केल्याने प्राप्त होणारे लाभ अत्यंत प्रभावीपणे सादर करून जळगावकरांचे मन जिंकले. पुण्याच्या आदिनाथ भक्तामर हिलिंग सेंटरच्या कलाकारांनी २ ऑक्टोबरच्या सायंकाळी वेगळी अनुभूती दिली.
भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मनाली मुनोत लिखित ‘भक्तामर की अमर गाथा’ ही संगीतमय नाटीका सादर झाली.  रंगभूमीवर १०० कलावंत  ‘भक्तामर स्तोत्रातील’ देवत्व आणि चमत्कारी शक्ती यांची प्रभावीपणे सादरीकरण केली. दैनंदिन जीवनातील प्रसंग, चिंता, समस्या व भक्तामर स्तोत्रातील कोणती गाथा पठण करावी हे संगीत आणि नाट्याभिनयाच्या सहाय्याने जैन धर्मातील सखोल तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले होते.

भक्तामर स्तोत्रचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे मानले जाते की या स्तोत्रातील भक्तीची भावना इतकी मोलाची आहे की जर ते  मनाच्या एकाग्रतेने पाठ केले तर देवाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. भावी पिढी मूल्यांशी जोडलेली असावी, त्यांना जैन धर्माचे ज्ञान व ताकद समजावी, आपली संस्कृती आणि धर्म किती महत्त्वाचे आहे याची आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली.

यावेळी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या कार्यपरिचयाची  ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. विश्वस्त अशोक जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पुण्याच्या आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या स्नेहल चोरडिया, सीमा सेठीया आणि सुजाता शिंगवी तसेच नाटिकेच्या लेखिका मनाली मुनोत तसेच पद्माजी चंगेरिया यांचा सन्मान करण्यात आला. जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा चोरडिया यांनी केले.
सेवादास दलुभाऊ जैन, जितो महिला विभागाच्या अध्यक्षा नीता जैन,सचिव सुलेखा लुंकड तसेच पुरुष विभागाचे प्रवीण पगारिया तसेच भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन,ज्योति जैन, निशा जैन, शोभना जैन आणि डॉ. भावना जैन यांच्यासह राजकुमार सेठीया, प्रदीप मुथा, दिलीप गांधी,स्वरुप लुंकड, कस्तुरचंद बाफना, यांच्यासह छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह स्त्री – पुरुष पूर्ण भरला होता तर काही श्रोत्यांनी बाहेरच्या मंडपात मोठ्या स्क्रिनवर या नाटिकेचा आनंद घेतला.


 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig#jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/bhaktamar-ki-amar-gatha-1/
Previous Post

राग, द्वेष हे तर कर्मबंधाचे बीज ! – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon