• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावातील महिलेची भुसावळला तापी पुलावरून  उडी घेत आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील महिलेची भुसावळला तापी पुलावरून  उडी घेत आत्महत्या

भुसावळ (प्रतीनीधी) :  जळगाव शहरातील शनी पेठ भागातील रहिवासी बबली अरुण ढंढोरे या ५० वर्षीय महिलेने सोमवारी दि. ३० सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तापी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण मात्र समोर आले नाही. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बबली ढंढोरे ही महिला सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता तापी पुलावर पोहोचली. नंतर त्यांनी नातेवाईकांना संपर्क करत आत्महत्या करत असल्याचे सांगत काही क्षणात तापी पात्रात उडी घेतली. यावेळी पुलावरून जाणारे माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी महिलेस वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, ती पाण्यातील दगडावर आदळल्याने मृत झाली. काही वेळाने महिलेचे नातेवाइक घटनास्थळी आले. कोठारी यांनी पोहणाऱ्यांना बोलवून महिलेचे शव बाहेर काढण्यास मदत केली. शहर पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल भंडारी, उपनिरीक्षक इक्बाल सय्यद यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

एमआयडीसीतून २३ हजारांचे साहित्य लांबविले

Next Post

सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ

सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर
Uncategorized

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश
खान्देश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या
क्राईम

जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

November 11, 2026
गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; अपघात चालकाने गमावला पाय, एक जण गंभीर

November 11, 2026
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!