• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फैजपूर येथील सतपंथ नवयुवक गणेश मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने वेधले लक्ष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2024
in खान्देश, जळगाव
0
फैजपूर येथील सतपंथ नवयुवक गणेश मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने वेधले लक्ष

फुलंब्री जि. संभाजीनगर येथील १७५ वारकऱ्यांचा भव्य देखावा

जळगाव – गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! असा गजर करत फैजपूर येथीलसतपंथ नवयुवक गणेश मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी निघाली. या मिरवणुकीत फुलंब्री जि. संभाजीनगर येथील १७५ वारकऱ्यांचा भव्य देखावा मंडळाकडून दाखविण्यात आला. यात भजन, पावली, मानवी रथ, फुगडी, शारीरिक कसरती अशा अनेक झाकी दाखवत समाजास सांस्कृतिक आणि पारंपारिक संदेश देण्यात आला असून या वेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी भेट दिली.
फैजपूर येथील संत प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सतपंथ नवयुवक गणेश मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत महाराजांसमवेत डॉ केतकी ताई पाटील ह्या सहभागी झाल्या होत्या. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात अनेक सामाजिक व प्रेरक कार्य झाले. यात परिसरातील दिव्यांगाकडून आरती, दिव्यांगाचा सत्कार आणि सन्मान, मेहतर वाल्मिकी समाज साफसफाई कामगार यांच्या हस्ते बाप्पांची आरती, बालिकांच्या हस्ते आरती, 56 भोज कार्यक्रम, मंडळातर्फे परिसरातील खेळाडूंना आर्थिक मदत अशाप्रकारे अनेक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आले होते. मिरवणुकीमध्येही मंडळाने धार्मिकता व संस्कृतीचे जतन करत एक वेगळा संदेश दिला. यात सद्गुरु सेवा संस्थान फुलंब्री जिल्हा संभाजीनगर येथील वारकऱ्यांचा भव्य देखावा मंडळाकडून दाखविण्यात आला. १७५ टाळकरी, भजन, पावली, मानवी रथ, फुगडी, शारीरिक कसरती अशा अनेक झाकी दाखवत समाजास सांस्कृतिक आणि पारंपारिक संदेश दिला.
या कार्यक्रमात सतपंथ महिला भजनी मंडळाने सक्रिय सहभाग घेतला. यावेळी मार्गदर्शक परमपूजनीय महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज, खंडेराव देवस्थानाचे गादिपती प.पू.पवनकुमारदास जी महाराज, रवींद्र महाराज महाले, नरेंद्रदादा नारखेडे, भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हा पूर्वच्या उपाध्यक्ष सौ.भारती संजय पाटील, मंडळाचे अध्यक्ष कुणाल कोल्हे, उपाध्यक्ष रोहन चौधरी, खजिनदार युवराज किरंगे, टेकचंद कोल्हे, मंडळातील कार्यकर्ते आणि सतपंथ संप्रदायातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

शासकीय वाळूच्या ठेक्यावरून इन्व्हर्टरसह बॅटरीची चोरी

Next Post

शुध्द भाव व एकाग्रचित्ताने सामायिक करा – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

शुध्द भाव व एकाग्रचित्ताने सामायिक करा - प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल
जैन कंपनी

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 9, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon