• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चारचाकी वाहन अंगावर आल्याने रस्त्याखाली दुचाकी घसरली : दांपत्य गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2024
in Uncategorized
0
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

यावल तालुक्यातील मनापुरी परिसरातील घटना

यावल (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरावरून दर्शन घेऊन परत जाताना दुचाकी घसरून दाम्पत्य जखमी झाले. चारचाकी वाहन अंगावर आल्याने अपघात वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या खाली जाऊन घसरले. हा अपघात शनिवारी घडला. याप्रकरणी यावल पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनुदेवी दर्शनासाठी रवींद्र मधुकर बारी (५६, रा. संभाजी पेठ, यावल) हे पत्नीसोबत दुचाकीने गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना मनापुरी गावाजवळ चारचाकी वाहन अंगावर आली. हा अपघात वाचविण्यासाठी दुचाकी रस्त्याच्या खाली जाऊन घसल्याने रवींद्र बारी व त्यांचे पत्नी दोघे जखमी झाले.

दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. रवींद्र बारी यांच्या फिर्यादीवरून चार चाकी वाहन क्रमांक (एम. एच. १८ ए.जे. ७९४५) वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नरेंद्र बागुल करत आहेत.


 

 

Previous Post

भडगाव तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा उपोषणाचा इशारा

Next Post

नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी लांबवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा
1xbet russia

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon