• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आठवडे बाजारात चोरी करणाऱ्या महिलेस अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कानळदा येथे मंदिरातील पादुकांचा जोड लांबविला

जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या देऊळगांव-गुजरी येथील आठवडे बाजारात गेल्या अनेक दिवसापासुन चोरीचे प्रमाण वाढलेले होते. ग्रामस्थांच्या खिशातून पैसे, मोबाईल, महिलांचे दागिणे बाजारातून चोरी होत होती. दि.१० रोजी देऊळगांव गुजरी येथील आठवडे बाजार होता. या बाजारातून एका- ३० वर्षिय महिलेने एका पुरुषाच्या खिशातून नऊ हजार रुपये चोरी केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या महिलेस लोकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. नंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

आठवडे बाजारात दुपारच्या सुमारास देव्हारी ता. सोयगांव येथील ५० वर्षीय नेमीचंद बापू जाधव आले होते. त्यांनी एका व्यक्तीकडून ९ हजार उसणवारीवर घेतले. हे पैसे त्यांनी पॅन्टच्या मागील खिशात ठेवले व स्वतः जवळ असणाऱ्या पैशाने भाजीपाला व इतर खरेदी करीत असतांना त्यांच्या मागच्या खिशातून एका ३० वर्षीय किरण रोहित हतागडे या महिलेने ९ हजार रुपये काढले व पसार झाली. त्यानंतर या महिलेने एकाचे ३०० रुपये, दुसऱ्याचे ६ हजार, तिसऱ्याचे ३ हजार रुपये चोरले. तेव्हा तिला तिसऱ्या व्यक्तीने रंगेहात पकडले. त्यानंतर महिलेस पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरुण मुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

दुचाकी चोरट्यांकडून ६ वाहने जप्त, दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकी चोरट्यांकडून ६ वाहने जप्त, दोघांना अटक

दुचाकी चोरट्यांकडून ६ वाहने जप्त, दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon