• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तत्कालीन प्रांत महेश सुधळकर यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तत्कालीन प्रांत महेश सुधळकर यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे आदेश

टोकरे कोळी जात प्रमाणपत्र प्रकरणी लोकसेवा आयुक्तांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : तत्कालीन प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी लोकसेवा हक्क आयोगाच्या आदेशाचा वेळोवेळी अनादर केल्याने त्यांच्यावर नाशिक येथील राज्य लोकसेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी शिस्तभंग कारवाईचे आदेश जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे. सदर कारवाई आदेशामुळे महसूल प्रशासनात प्रचंड खळबळ उडालेली आहे. तर सुधळकरांच्या कार्यकाळात नाकारण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी देखील आता करण्यात येत आहे.

सौरभ संजय सपकाळे व जान्हवी संजय सपकाळे ह्या दोघांचे टोकरे कोळी अनूसुचित जमात जात प्रमाणपत्र मागणी प्रकरण प्रांत कार्यालय जळगाव यांच्याकडे दोन वर्षापूर्वीपासून दाखल झालेले होते. प्रकरण दाखल झाल्यापासून सहा महिन्यात संबधीत वारंवार चकरा मारून निर्णय न झाल्याने संबधीत हायर्कार्टात गेले होते. याबाबत उच्च न्यायालयाने गुणवत्तेत निर्णय घेण्याचे आदेश दिल्यावरही जळगावचे तत्कालीन प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी सदर प्रकरण न वाचताच व कागदपत्रांची पडताळणी न करताच फेटाळले होते. या बाबत वेळेत व नियमानुसार सेवा न मिळाल्याने संबधीतांच्या पालकांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा २०१५ अंतर्गत प्रथम अपील दाखल केले होते.

सदर अपिलातील निर्णयात सुधळकर यांच्यावर उच्च न्यायालयाने विविध निकालांमध्ये दिलेले निर्देश व मार्गदर्शक सूचना तसेच शासन व तत्कालीन जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या सूचना अपिलाथच्या अर्जावर निर्णय घेताना विचारात घेतल्याचे व त्यांच्या निकालात उहापोह केल्याचे दिसून येत नाही. तसेच अपिलार्थी यांच्या अर्जावर निर्णय घेतांना नाहक वेळेचा अपव्यय केल्याचे दिसून येत आहे. तसेच जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबतच्या कायद्यातील कार्यपध्दतीचा अवलंबही उपविभागीय अधिकारी, जळगाव यांनी केल्याचे दिसून येत नाही. असा ठपका ठेवत रुपये ५०० इतकी शास्तीची कारवाई झाली होती.


 

 

Previous Post

नेहरू चषक हॉकी स्पर्धा गोदावरी इंग्लिश मिडियम स्कूल जळगांवचे वर्चस्व

Next Post

गुंडांचा उच्छाद, बॅंक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

गुंडांचा उच्छाद, बॅंक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon