• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शरद चंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2024
in Uncategorized
0
शरद चंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन

धरणगाव (प्रतिनिधी ) शरद पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर नलिन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.

डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नवीन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र देताना निरीक्षक भास्करराव काळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचे सह माजी आमदार बी.एस.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, अँड रवींद्र पाटील, वैद्यकीय आघाडीचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन वसंतराव पाटील,माजी आमदार अरुण पाटील, एजाज मलिक, वाल्मीक पाटील, वंदना चौधरी हे यावेळी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी सेलचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे . त्यांच्या या भूमिकेला चांगला पाठिंबा मिळत आहे याचा फायदा शरद पवार राष्ट्रवादी गटाला आगामी विधानसभा काळात नक्की होईल.

Tags: #jalgaonsharad pawar ncp
Previous Post

पाईपलाईन तोडल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Next Post

घरफोडी प्रकरणी दोघं संशयीतांना अटक, ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरफोडी प्रकरणी दोघं संशयीतांना अटक, ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी प्रकरणी दोघं संशयीतांना अटक, ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!