• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सफाई करीत असताना बैल उधळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सफाई करीत असताना बैल उधळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : पोळ्यासाठी तयारी करताना बैलाची शिंगे घासत असताना उधळलेल्या बैलाचा पाय नेमका शेतकऱ्याच्या गळ्यावरच पडल्याने त्यांचा पोळ्याच्या दोन दिवस आधीच शनिवारी मृत्यू झाला.

विठ्ठल भडांगे (६२ रा. पहूर कसबे ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. शनिवारी ते नेहमी प्रमाणे बैलगाडी घेऊन शेतात गेले. तेथे त्यांनी शिंगे घासण्यासाठी बैलाचा पाय बांधला. बैलाची मान खाली करून ते शिंगे घासणी करीत होते. यादरम्यान बैल अचानक उधळला. यामुळे भडांगे जमिनीवर कोसळले. बैलाचा पाय बांधलेला असल्याने बैलाला हालचाल करता आली नाही. अशात बैलाचा एक पाय भडांगेंच्या कंठावर पडल्याने ते जागेवर गतप्राण झाले व बैल भडांगेंच्या अंगावर कोसळल्याने ते त्याखाली दबले.

शेजारील शेतकरी प्रवीण पवार, आनंदा पवार, नामदेव धनगर, रामेश्वर धनगर व सचिन धनगर हे शेतकरी येथून आपल्या घराकडे जात असताना त्यांना बैलाखाली दबलेले भडांगे दिसले. बैलाच्या गळ्यालाही फाशी लागलेली होती. फाशी मोकळी केल्यानंतर बैल वाचला पण मालकाचा दुर्दैवी अंत झाला. मुलगा समाधान व पुतण्या बाळू भडांगे यांनी त्यांना लगेचच खासगी दवाखान्यात नेले असताना डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कारचालकाला शस्त्र दाखवून गळ्यातील सोन्याची चैन लांबविली

Next Post

संत सेना महाराजांचे विचार समाजाला दिशादर्शक – पालकमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संत सेना महाराजांचे विचार समाजाला दिशादर्शक – पालकमंत्री

संत सेना महाराजांचे विचार समाजाला दिशादर्शक - पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon