• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाकोद येथील सरपंच अपात्र ; विभागीय आयुक्तांचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
वाकोद येथील सरपंच अपात्र ; विभागीय आयुक्तांचे आदेश

जामनेर (प्रतिनिधी ) ;– तालुक्यातील वाकोद येथील सरपंच यांनी उपसरपंचपद भरण्यात कर्तव्य कसून केल्याने सरपंचपदावरून अपात्र करण्यात आल्याचा निकाल विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी काढले असून या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र भगवान भगत यांची निवड २०२१ साली कायदेशीर करण्यात आली होती. व वाकोद ग्रामपंचायतीचे ११ सदस्य अपात्र संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील काही अर्ज मंजूर होऊन काही अर्ज अंतिम निकालासाठी बाकी होते. त्यानुसार काही सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. दरम्यान उपसरपंच रविंद्र भगत यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २९ मे २०२३ रोजी पदावरून अपात्र केले होते. तेव्हा पासून उपसरपंचपद रिक्त होते.

नियमानुसार ३० दिवसाच्या आत उपसरंपच पदाचे रिक्तपद भरण्याचे आवश्यक असतांना सरपंच सरला सपकाळे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले उपसरपंचपद भरलेले नाही. याला सरपंच सरला सपकाळे हे जबाबदार असल्याचे ठरवून अपात्र करावे असा अहवाल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला. या अवहवालाचे अवलोकन केल्यानंतर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी सरपंच सरला संजय सपकाळे यांना अपात्र करण्याचा निकाल दिला आहे. मुळ तक्रार अर्चना दिपक गायकवाड यांनी दिली आहे. त्यांच्यातर्फे ॲड.विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 


 

 

Tags: vakod
Previous Post

जळगावात ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार

Next Post

जिल्हयात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा-मनसे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हयात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा-मनसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील
1xbet russia

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह
1xbet russia

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon