• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अतिजात पुत्र घराण्याची कीर्ती वाढविणारा असतो – प.पू. सुमितमुनिजी म. सा. 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

घराण्याची चांगली कीर्ती पसरविणारा, उत्तम गुण असलेला, आई-वडिलांची कदर करणारा, जाण ठेवणारा त्यांच्या प्रती कृतज्ञता जपणारा, पित्याची जितकी कीर्ती त्याहून त्याची जास्त कीर्ती असणारा कीर्तिवान असावा. असे गुणवैशिष्ट्ये असलेला पुत्र हा अतिजात पुत्र असे म्हटले जाते. अतिजात पुत्र, अनुजात, अवजात आणि कुलंगार असे आगम शास्त्रात पुत्रांचे चार प्रकार सांगण्यात आलेले आहेत. त्याबाबत सोदाहरण विवेचन परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून केले.

कुलंगार पुत्राच्या प्रकारात तो पुत्र अवगुणी, व्यसनी आणि कुलाची कीर्ती धुळीला मिळविणारा असतो. असा पुत्र जन्माला येणे आई वडिलांसाठी मोठे खेदाचे असते. रेमंड उद्योग समुहाचे संस्थापक सिंघानिया पिता- पुत्राचे उदाहरण त्यांनी दिले. कुपुत्र होऊ शकतो परंतु कुमाता झालेली आतापर्यंत कुठेच ऐकण्यात आलेले नाही. अनुजात व अवजात या पुत्र प्रकारांबाबतची वैशिष्ट्ये देखील परमपुज्य महाराज साहेब यांनी सांगितली. प्रभु रामचंद्रांचे उदाहरण देखील त्यांनी प्रवचनात दिले. अयोध्येचे राजे दशरथ यांचे पुत्र राम आणि लक्ष्मण यांचे उदाहरण घेतले तर राजा दशरथ यांच्यापेक्षाही राम आणि लक्ष्मण यांची कीर्ति अधिक आहे. हे अतिजात पुत्राचे लक्षण होय. अनेक गुणांनीयुक्त अतिजात पुत्र जन्माला यावा व आई वडिलांनी त्याला संस्कार करावे असे आवाहन ही करण्यात आले. यावेळी परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांचेही प्रवचन झाले. व्यक्तीने एकात्म भावना वाढीचा पुरुषार्थ करायला हवा. आपली स्वतःची स्वतःशी भेट घडावी यासाठी  स्थानक अथवा पवित्र स्थळी थोडा वेळ बसावे असे आवाहन देखील महाराज साहेबांनी केले.

स्वाध्याय भवन, जळगाव

_शब्दांकन –  किशोर कुळकर्णी, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन. जळगाव_


 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig#jalgaon jain erigetion sistims limited #maharashtra #bharat
Previous Post

जिल्हयात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा-मनसे

Next Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025
जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon