• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेपाळहून २ भाविक मुंबईत दाखल, उर्वरित ७ जणांवर काठमांडूला उपचार सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

मुंबईतील जखमींपैकी दोघे उद्या भुसावळला घरी परतणार

जळगाव (विशेष वृत्त) : नेपाळ बस दुर्घटनेतील काठमांडू येथील उपचार घेत असलेल्या ९ पैकी २ जणांना बुधवारी दि. २८ रोजी रात्री मुंबईत विमानाने आणण्यात आले आहे. तर मुंबईत दाखल ७ जखमींपैकी दोन जण उद्या दि. २९ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत भुसावळ शहरात घरी सुखरूप परतणार आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-28-at-21.10.52.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-28-at-21.10.52-1.mp4

नेपाळ देशात देव दर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांच्या बसला दरीत कोसळून अपघात झाला होता. यात २७ जण मृत्युमुखी पडले होते. तर १६ जण जखमी होते. या १६ पैकी ७ जखमींना काठमांडू येथून मुंबई येथे विशेष विमानाने पुढील उपचारासाठी सोमवारी दि. २६ रोजी आणण्यात आले होते. त्यांच्यावर बॉंबे हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. (केसीएन) दरम्यान या ७ जणांपैकी भारती पाटील (भुसावळ) आणि हेमराज राजाराम सरोदे (वरणगाव) हे दोघे भाविक मुंबईतून रेल्वेत बसले असून ते सकाळी भुसावळ येथे आपल्या घरी सुखरूप परतणार आहेत. तर इतर ५ जखमींपैकी वरणगाव येथील वर्षा पंकज भंगाळे, कुमुदिनी झांबरे, रूपाली हेमराज सरोदे, नीलिमा भिरुड तर भुसावळ येथील सुनील धांडे हे मुंबईत उपचार घेत आहेत.

दुसरीकडे, नेपाळ देशातील काठमांडू येथे उपचार घेणाऱ्या ९ पैकी अविनाश भागवत पाटील (वय ४८, रा. दर्यापूर, ता. भुसावळ) आणि शारदा सुनील पाटील (वय ५०, रा. आचेगाव ता. भुसावळ) हे जखमी भाविक बुधवारी २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजेला पोचले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. (केसीएन)तर अपघातातील उर्वरित जखमी सीमा इंगळे,आशा पांडुरंग पाटील, प्रवीण पांडुरंग पाटील, अनंत इंगळे यांच्यावर जनरल कक्षात तर रेखा प्रकाश कोळी, ज्ञानेश्वर बोंडे, आशा बोन्डे यांच्यावर अतिदक्षता विभागात काठमांडूत उपचार सुरु आहेत. जनरल कक्षात असलेले चार भाविक हे गुरुवारी काठमांडू येथून वैद्यकीय सल्ल्याने मुंबईत येऊ शकतात अशी माहिती प्राप्त झाली आहे.


 

 

Tags: #bhusawal#jalgaonaccidentnepal
Previous Post

भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत बांभोरीतील दुचाकीस्वार ठार

Next Post

जनार्दन हरी महाराज यांच्या अवतरणदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जनार्दन हरी महाराज यांच्या अवतरणदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon