• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना मागण्यांसाठी आक्रमक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2024
in खान्देश, जळगाव
0

जळगाव जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु

जळगाव (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेतर्फे जिल्हा परिषद समोर मंगळवार दि. २० पासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या राज्य अध्यक्ष सुनीता आमटे ह्या करीत आहेत .

संगणक परिचालक यांनी विविध मागण्या केल्या आहेत. दि. १९ जून २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील ग्राम उद्योजक हा शब्द हटवून सर्व संगणक परिचालक यांना संगणक परिचालक म्हणून ग्राम पंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्यात यावे. जुलै महिन्यापासून करण्यात आलेली १० हजार रुपयांची मानधन वाढ कोणतीही सबब न देता विना अट त्वरित अदा करण्यात यावी. झालेली मानधन वाढ दर महिन्याला एक निश्चित तारखेला देण्यात यावी. शासनाने महा आयटी कंपीनीशी १ जुलै २०२४ पासून करार केलेला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक चालकांना नियमित करणे. कोणालाही कामावरुन काढून टाकण्यात येणारं नाही याची लेखी हमी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात अशी मागणी उपोषणकर्त्यांनी दिली आहे.

या बेमुदत उपोषणात राज्य सचिव नारायण मोठे, राज्य उपाध्यक्ष महिला अबोली अवसरे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे याप्रसंगी विजय शेळके, जळगाव जिल्हाध्यक्ष श्रावण बोदडे, जिल्हा संघटक प्रभाकर तायडे, जिल्हा संपर्क प्रमुख रोनाक तडवी, महिला जिल्हा संघटक वंदना सपकाळे, राज्य प्रतिनिधी राहुल मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष मनोज राजपूत, धुळे जिल्हा सचिव जितेंद्र राजपूत, शिरपूर तालुकाध्यक्ष जहागीरदार पावरा, जिल्हा सरचिणीस कैलास मनुरे, जळगाव जिल्हा सहसचिव डिगांवर पावरा, जिल्हा कोषाध्यक्ष तुषार चौधरी, पारनेर तालुकाध्यक्ष अरविंद नरसाळे, जळगाव तालुकाध्यक्ष ईश्वर सपकाळे, बोदवड तालुकाध्यक्ष अमोल तायडे, सुधाकर महाजन, जिल्हा सचिव अनिल पवार आदींचा समावेश आहे.


 

Tags: #jalgaonbadlapur
Previous Post

रेल्वेत विनाकारण साखळी ओढणाऱ्या ७५७ व्यक्तींकडून पावणे पाच लाखांचा दंड वसूल

Next Post

शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon