• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिव पदी प्रशांत वाणी यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी ) ;- भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या प्रायोजनाने युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील 15 वर्षांपासून जळगाव शहरात तरुणींचा दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे 15 ते 20 हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. विशेष करून महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय असते. यावर्षीसुद्धा मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे सायंकाळी 6.30 ते रात्री 9.00 वाजे दरम्यान तरुणींचा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दहीहंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुलींचे गोविंदा पथक राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्र परिसरात या एकमेव दहीहंडी उत्सवात विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या माध्यमाने तयार करण्यात आलेल्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो. दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजक प्रयत्नशील असतात.
तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अनिल जोशी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, पियुष हसवाल, राजेश नाईक आदी उपस्थित होते. यामध्ये तरूणींची दहीहंडी उत्सवाची कार्यकारीणी सर्वानुमते ठरविण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रितम शिंदे, उपाध्यक्ष-संदीप सूर्यवंशी, सचिवपदी प्रशांत वाणी, सहसचिव-पवन चव्हाण, खजिनदार-पियुष हसवाल, सहखजिनदार सागर सोनवणे, भटू अग्रवाल, सोशल मिडीया समन्वयक शुभम पुश्चा, सुरक्षा प्रमुख पियुष तिवारी, सदस्य- आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, समिर कावडीया, सैफ मनसुरी, विपीन कावडीया, अजय खैरनार, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, यश श्रीश्रीमाळ, गणेश भोई, श्रेयस मुथा, मनजीत जांगीड, विनोद सैनी, इत्यादी.

 


 

Tags: #jalgaon
Previous Post

नियंत्रण सुटून रिक्षा उलटल्याने तरुण ठार ; चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी

Next Post

धरणगावातील बंद घरासह सलून दुकान फोडले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

धरणगावातील बंद घरासह सलून दुकान फोडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon