• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मासक्षमण तपस्यार्थी प्रेरणा चोरडिया, लीलाबाई बोरा यांचा वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे हृद्य सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2024
in जळगाव
0
मासक्षमण तपस्यार्थी प्रेरणा चोरडिया, लीलाबाई बोरा यांचा वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे हृद्य सत्कार

जळगाव, (प्रतिनिधी) – शहरातील जैन (चोरडिया) परिवारातील स्नुषा प्रेरणा रोहितजी चोरडिया आणि बोरा परिवारातील लीलाबाई रानुलालजी बोरा यांच्या मासक्षमणची पचकावणी स्वाध्याय भवनात प.पू. शासनदीपक सुमित मुनिजी महाराज आदिठाणा ३ यांच्या पवित्र सान्निध्यात झाली. या निमित्ताने श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावच्यावतीने तपस्वींचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी संघाध्यक्ष दलीचंद जैन, ईश्वरबाबु जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, चातुर्मास समिती प्रमुख राजेंद्र लुंकड उपस्थित होते.

परमपुज्य सुमित मुनी यांच्या सकाळच्या प्रवचनानंतर तपस्या करणाऱ्यांना अनुमोदन करण्यासाठी कार्यक्रम आयोजला होता. आरंभी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावचे मंंत्री अनिल कोठारी यांनी दोन्ही तपस्या करणाऱ्या भगिनींबाबत उपस्थितांना तपश्चर्येबाबत माहिती दिली. सचिनजी बोरा आणि दिलीप गांधी यांनी तपस्या करणाऱ्या भगिनींना देण्यात आलेल्या अभिवादन पत्राचे वाचन केले. दलीचंद जैन, ईश्वरलाल जैन, अशोक जैन आदी मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात येऊन त्यांना अभिवादन पत्र प्रदान केले गेले. तपस्या करणाऱ्या भगिनींच्या परिवाराच्या सदस्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जळगाव शहरातील व बाहेरगावहून आलेले, मान्यवर श्रावक श्राविका उपस्थित होते.

Tags: मासक्षमण तपस्यार्थी प्रेरणा चोरडियालीलाबाई बोरा यांचा वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे हृद्य सत्कार
Previous Post

दुःखाच्या विणकामाशिवाय सुखाचा सदरा अशक्य – डॉ.आनंद नाडकर्णी

Next Post

तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला, शवविच्छेदनासाठी जळगावात दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला, शवविच्छेदनासाठी जळगावात दाखल

तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला, शवविच्छेदनासाठी जळगावात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!