• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा मोर्चा

“न्याय द्या, न्याय द्या” घोषणांनी दणाणले जळगाव शहर

जळगाव (प्रतिनिधी) : कोलकाता येथे येथील आर.जी.कर मेडिकल कॉलेजमधील गुन्हेगारी घटनेच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी शनिवारी दि. १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासुन डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरु आहे.

महाराष्ट्र निवासी विद्यार्थी संघटनांतर्फे (मार्ड) मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना व शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. कोलकाता येथील आर.जी.कर मेडिकल कॉलेजमधील गुन्हेगारी घटनेबद्दल आमचे तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त करीत आहोत. आर.जी. मधील द्वितीय वर्षाच्या पीजी रहिवाशावर हल्ला, बलात्कार आणि खून झाल्याची गंभीर घटना तसेच, मेडिकल कॉलेजवर गुंडांचा हल्ला याबाबत आज कृती कार्यक्रम आम्ही करीत आहोत. त्यात ओपीडी, शस्त्रक्रियागृह, कक्ष कर्तव्य, प्रयोगशाळा कर्तव्य तसेच शैक्षणिक कामकाज बेमुदत बंद राहील. मात्र आपत्कालीन सेवा ह्या नेहमीप्रमाणे सुरु राहतील, असे निवेदनात म्हटले आहे.

मोर्चात मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. भावेंश खडके, उपाध्यक्ष डॉ. अमृता कागदवार, सचिव डॉ. दीपक कव्हर यांच्यासह ३०० ते ४०० कनिष्ठ डॉक्टर्ससह आंतरवासिता विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून घटनेचा निषेध करीत आंदोलनाला सुरुवात केली होती. आंदोलन हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्यवीर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

प्रमुख मागण्या
1. केंद्रीय प्राधिकरणाकडून या गुन्ह्याचा तात्काळ निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा.
2. आंदोलन करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांवर पोलीस अत्याचार करू नका.
3. सेंट्रल हेल्थकेअरच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना व्हावी
4. संपूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही आणि सुसज्ज रक्षकांसह सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करणे,
आरोग्य कर्मचाऱ्यांची उत्तम सुरक्षा राखावी.
5. निवासी डॉक्टरांना दर्जेदार वसतिगृहे तसेच कॉल रूम्स उपलब्ध करून देणे.


 

 

Tags: #jalgaoncandel marchdocters strickekolkata rape
Previous Post

भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेचे आयोजन

Next Post

कारागृहातून जामीन होताच तरुणावर तिघांचा चाकूहल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारागृहातून जामीन होताच तरुणावर तिघांचा चाकूहल्ला

कारागृहातून जामीन होताच तरुणावर तिघांचा चाकूहल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon