• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यापाऱ्याची आत्महत्या कर्जाच्या विवंचनेतूनच, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
व्यापाऱ्याची आत्महत्या कर्जाच्या विवंचनेतूनच, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का..!

शहर पोलीस ठाण्यात खबर दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गोलाणी मार्केट येथे एका कॉम्प्युटरच्या दुकानात व्यापाऱ्याने तळमजल्यावर जाऊन छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. दरम्यान ही आत्महत्या घरासाठी फायनान्शिअल कर्ज काढलेले असल्यामुळे ते फेडण्याच्या विवंचनेतूनच केले असल्याचे पोलिसांमध्ये दाखल खबरीतून स्पष्ट झाले आहे.

रमेश देवराम पाटील (वय ५१, रा.निवृत्ती नगर, जळगाव) यांनी गोलाणी मार्केट परिसरात सकाळी दुकानात आल्यावर देवपूजा केली. त्यानंतर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. (केसीएन)दरम्यान शहर पोलीस ठाण्यात त्यांचा भाचा मनोज कुमार सुरेश जाधव (वय ३४, रा. निवृत्ती नगर, जळगाव) याने खबर दिली आहे.

रमेश पाटील नेहमी घरासाठी काढलेले फायनान्शिअल कर्ज कसे फेडता येईल त्या विवंचनेत राहत होते. याच विवंचनेतून कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे खबरमध्ये म्हटले आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास फौजदार संजय झाल्टे करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaonatmhatya
Previous Post

शिरसोली येथील पाटील विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post

विनापरवाना गुरांची वाहतूक करणाऱ्या बैलमालकासह दोघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

विनापरवाना गुरांची वाहतूक करणाऱ्या बैलमालकासह दोघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम
1xbet russia

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर
1xbet russia

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

डॉक्टरच्या घरात धाडसी घरफोडी; सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास

February 14, 2026
जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon