• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली येथील पाटील विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2024
in जळगाव
0
शिरसोली येथील पाटील विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील शिरसोली येथील कै.देवेंद्र प्रमोद पाटील प्राथमिक विद्या मंदिर,हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय व जगतराव बारकू पाटील उच्च माध्यमिक विद्यालय येथे 78 वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

विद्यालयात स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला शाळेचे ध्वजारोहण शिरसोली(प्र.बो.)चे सरपंच पूजा अर्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला जिजामाता विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक , उत्तर महाराष्ट्र राज्य फेस्कॉम चे अध्यक्ष, व शाळेचे विद्यमान अध्यक्ष जगतराव बारकू पाटील शालेय समिती चेअरमन प्रमोद जगतराव पाटील शिरसोली (प्र.बो).चे माजी सरपंच प्रदीप पाटील व तसेच पीक संरक्षण सोसायटीचे सचिव पुनमचंद भादु माळी ,एपीआय सौ. ज्योत्सना पाटील,पोलिस पाटील शरद पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहु संख्य विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणांनंतर गावात प्रभात फेरी काढण्यात आली. गावातील ग्रामपंचायतीसमोर विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले

Tags: #jalgaonshirsoli
Previous Post

शंकरराव नगर, सुनील नगर परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

व्यापाऱ्याची आत्महत्या कर्जाच्या विवंचनेतूनच, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्यापाऱ्याची आत्महत्या कर्जाच्या विवंचनेतूनच, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का..!

व्यापाऱ्याची आत्महत्या कर्जाच्या विवंचनेतूनच, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026
क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप
1xbet russia

क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

May 17, 2026
चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम
1xbet russia

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

May 17, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026
क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!