• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अंगणवाडी-शाळा रस्त्यांची दुरवस्था : गावात साफसफाई, स्वच्छता करण्याच्या सूचना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2024
in खान्देश, जळगाव
0
अंगणवाडी-शाळा रस्त्यांची दुरवस्था : गावात साफसफाई, स्वच्छता करण्याच्या सूचना

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची झाडाझडती

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील लोहारा येथील ग्रामपंचायतच्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावर महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार दिनांक १४ ऑगस्ट रोजी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) अनिकेत पाटील, पाचोरा गटविकास अधिकारी स्नेहल शेलार, विस्तार अधिकारी राजेंद्र धस यांनी लोहारा ग्रामपंचायतला भेट देत ग्रामपंचायतच्या कारभाराची झाडाझडती घेतली.

अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार समस्यांची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष पायी फिरून समस्या जाणून घेतल्या. यात कन्याशाळेच्या मागील अंगणवाडी क्रमांक ०२१३ या ठिकाणी भेट दिली. अंगणवाडी समोरच भले मोठे पाण्याचे डबके व घाणीचे साम्राज्य दिसून आले. याबाबत ग्राम प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले.

या अंगणवाडीत ३ ते ६ या वयोगटातील लहान बालक अंगणवाडीत येत असतात. या घाणीच्या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने आठ दिवसात ही समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या. कन्या शाळेच्या एका बाजूला कंपाउंड नसल्याने व शाळेत शौचास बसत असल्याने तसेच मुक्त गुरे ढोरे फिरत असतात. त्याठिकाणी कंपाऊंड करण्याचे आदेश ग्रामपंचायातीला दिले.

तसेच शितला माता मंदिर परिसरात महिला शौचालयाची दुरावस्था, घाणीचे साम्राज्य याबाबत स्थानिक महिलांनी तक्रार करत ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच वेळोवेळी साफसफाई, स्वच्छता करण्याची मागणी महिलांनी केली. बाजार पेठ भागाची, परिसरातील अंगणवाडीची पाहणी केली. स्मशानभूमीची देखील पाहणी करीत साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या.

महिला शौचालयाची दुरावस्था, म्हाडा कॉलनी रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी म्हाडाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांच्या समवेत एकत्रित बैठक लावण्याच्या सूचना दिल्या. गावातील सर्व समस्यांचा सर्व्हे करून त्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या. आठ दिवसांनी पुन्हा भेट देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी सांगितले.

यावेळी पाहणी करतांना त्यांचेसमवेत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी गजानन काळे, सरपंच अक्षय जैस्वाल, उपसरपंच दिपक खरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, संभाजी चौधरी, नंदू सुर्वे, दत्तात्रय व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.


 

Tags: #pachora
Previous Post

धक्कादायक : प्रौढ व्यापाऱ्याने स्वातंत्र्यदिनीच गळफास घेत संपविले जीवन !

Next Post

शेतकर्‍यांसाठी मागेल त्याला विहिर व शेततळे : आमदार मंगेश चव्हाण यांची घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकर्‍यांसाठी मागेल त्याला विहिर व शेततळे : आमदार मंगेश चव्हाण यांची घोषणा

शेतकर्‍यांसाठी मागेल त्याला विहिर व शेततळे : आमदार मंगेश चव्हाण यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon