• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वे -प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भुसावळ विभागाची धडक मोहीम

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वेतून विनातिकीट यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. गावामध्ये तब्बल ९ हजार फुकट्‌या प्रवाशांकडून ५५ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. अन्य उत्पन्न मिळून विभागाने ७८ कोटी ६७ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या कारवाईमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांना भितीचे वातावरण निर्माण आले आहे.

मध्ये रेल्वेच्या डीआरएम इति पांडे यांच्यासह चरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार मार्गदर्शनाखाली विभागातील विविध रेल्वे स्थानके विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली. यात आरक्षण नसतांना सुद्धा डब्यातून प्रवास करणारे विना तिकीट प्रवास करणारे, ऑनलाइन तिकीट कन्फर्म नसतांनाही प्रवास करणारे अश्या प्रवाशाविरुद्ध ही कड़क कारवाई करण्यात आली. प्रवासी महसुलाच्या पावतीत, भुसावळ विभागाला जुलैमध्ये ७८.६० कोटी भुसावळ रेल्वे विभागाने वसूल रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यांच्याकडून ५५ लाखांचा दंड प्राप्त झाला आहे.


 

 

Tags: #bhusawal
Previous Post

शासनाकडून महिलांचे सबलीकरण कार्य हा परमार्थ : पालकमंत्री

Next Post

पुन्हा “हिट अँड रन” : कारमधील तिघांसह पाच जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुन्हा “हिट अँड रन” : कारमधील तिघांसह पाच जण जखमी

पुन्हा "हिट अँड रन" : कारमधील तिघांसह पाच जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon