• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

जळगाव (प्रतिनिधी) : – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने शहरातील जय भवानी मंडळ संचालित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस गिरीश कुळकर्णी यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीला माहिती असावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आपल्या इतिहासाचा अभ्यास करावा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरूषांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे सांगितले. तसेच तीन प्रश्नांची बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास पुस्तक भेट देण्यात आले. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात कुणाल घुगे (इ. १० वी), रमेश पाटील (इ. ८ वी) भारती चव्हाण (इ. ९ वी), वेदांत पाटील (इ. ९ वी), आयेशा पठाण (इ. १० वी) या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिल्याने त्यांने पुस्तक स्वरूपात बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमास गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. खंबायत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपशिक्षिका सौ. एच. एम. अत्तरदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अश्विन झाला, विश्वजित पाटील, शुभम व फिरदोस यांचेसह शिक्षक वृंदानी सहकार्य केले.


 

 

Tags: #gandhi risarch foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

Next Post

रानभाजी महोत्सव तालुकास्तरावर आयोजित व्हावा – आ. सुरेश भोळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रानभाजी महोत्सव तालुकास्तरावर आयोजित व्हावा –  आ. सुरेश भोळे

रानभाजी महोत्सव तालुकास्तरावर आयोजित व्हावा - आ. सुरेश भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon