• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी घसरून अपघात : जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

चोपडा तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : चार दिवसांपूर्वी दुचाकी घसरुन एक शेतकरी जखमी झाला होता. त्यांच्यावर जळगाव शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शुक्रवार, ९ रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रमाणे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गजेंद्रसिंग गोरसिंग पाटील (वय ५८, रा. विरवाडे ता. चोपडा) असे मृताचे नाव आहे. चोपडा तालुक्यात रस्त्याने जात असताना दुचाकी घसरल्याने गजेंद्रसिंग पाटील यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांना चोपडा येथे उपचारासाठी दाखल केले.(केसीएन)तेथून पुढील उपचारासाठी जळगाव येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचा मृतदेह दाखल करण्यात आला होता. एवढी नातेवाईकांनी गर्दी केली होती. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


 

 

Tags: #bhusawal#crime
Previous Post

हर घर तिरंगा अंतर्गत हजारो ध्वजाचे वाटप

Next Post

नादुरुस्त ट्रकवर धडकले वाहन; क्लिनरचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

नादुरुस्त ट्रकवर धडकले वाहन; क्लिनरचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon